सामाजिक

“विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात मतदानासाठी प्रभावी जनजागृती केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या कडून सत्कार”

जळगाव - गांधी रिसर्च फाउंडेशन चे सहकारी आणि जळगाव जिल्हा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 SWEEP अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी सरांनी...

Read more

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

पाळधी - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व महायुतीचे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आज आपल्या गावी पाळधी येथील...

Read more

मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी कांताई नेत्रालयात

जळगाव  - शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली...

Read more

वीसहून अधिक समाजांनी आमदार भोळेंना दिला पाठींबा

जळगाव - महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा जळगाव शहराला आमदार म्हणून राजू मामाच...

Read more

शोषणमुक्त सशक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य – डॉ. अनिल काकोडकर

जळगाव - शोषणमुक्त समाजाची निर्मिती केवळ गांधी विचारधारेनेच शक्य आहे. कारण गांधी विचारधारेत अंत्योदयाचा विचार आहे. समाजातील वंचित, शोषीत व...

Read more

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव - अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन...

Read more

तमन्ना क्रीडा संस्था, जळगाव आयोजित खुली पुरुष एकेरी कॅरम स्पर्धा

जळगांव - येथील तमन्ना क्रीडा संस्था, तांबापुर तर्फे दिनांक ३ व ४ नोव्हेंबर दरम्यान संपन्न झालेल्या खुल्या पुरूष एकेरी कॅरम...

Read more

इनरव्हील क्लब जलगांव यांची आदिवासी बांधवांसोबत दिवाली साजरी

जळगाव - इनरव्हील क्लब जलगाँव च्या अध्यक्ष उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, वाईस प्रेसिडेंट डॉ मयूरी पवार, प्रोजेक्ट चेयरमैन प्रतिभा...

Read more

युवतिंच्या आठ गोविंदा पथकांना दहिहंडी फोडण्याचा मान

जळगाव - भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ ला शिवतीर्थ मैदान...

Read more
Page 1 of 87 1 2 87
Don`t copy text!