Wednesday, February 25, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगावात ‘खान्देश महोत्सव २०२६’ची रंगत

१८० स्टॉल्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

by Divya Jalgaon Team
February 25, 2026
in जळगाव, प्रशासन, सामाजिक
0

जळगाव – स्थानिक महिला बचत गट आणि उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जळगाव येथे २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान सागर पार्क येथे ‘खान्देश महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

या महोत्सवात तब्बल १८० स्टॉल्स उभारण्यात आले असून खान्देशी खाद्यपदार्थ, पारंपरिक हस्तकला वस्तू तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. स्थानिक बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना या माध्यमातून मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांनी कुटुंबासह महोत्सवाला भेट देऊन स्थानिक बचत गटांना खरेदीद्वारे प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे. खान्देशच्या संस्कृती, परंपरा आणि चवींचा संगम असलेला हा महोत्सव नागरिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे

Share post
Tags: #खान्देश महोत्सव#बचत गट स्टॉल जळगाव#मनपा खान्देश महोत्सव
Previous Post

इकरा एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथे वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group