क्रीडा

देवाने शास्त्र तर मानवाने तंत्रज्ञान बनविले – यु. व्ही. राव

जळगाव - ‘गुहेत राहणारा मानव ते आजचा संगणक, रोबोटिक्स व आर्टिफेशियल तंत्रज्ञानाच्या युगातील मानव या प्रवासामध्ये शास्त्राची महत्त्वाची भूमिका आहे....

Read more

दुसऱ्या जैन चॅलेंज तायक्वांडो ट्रॉफी स्पर्धेमध्ये अनुभूती निवासी स्कूलला दुहेरी मुकूट

जळगाव - दुसऱ्या जैन चॅलेंज ट्रॉफी तायक्वांडो स्पर्धा १ ते २ फेब्रुवारी दरम्यान अनुभूती निवासी स्कूल येथे पार पडली. या...

Read more

उत्तराखंड येथे होणाऱ्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो,मुंबई चे २४ खेळाडू करणार महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व

जळगांव - इंडियन ऑलिंपिक असोसिएशन तथा उत्तराखंड ऑलिंपिक असोसिएशन द्वारा आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तायक्वांदो असोशिएशन ॲाफ महाराष्ट्र...

Read more

जिल्हा क्रीडा “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

जळगांव - क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात...

Read more

संजीवन दिन मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

जळगाव -  पद्मश्री डॉक्टर भवरलाल जैन यांच्या ७८ व्या जन्मदिनाच्या संजीवन दिनानिमित्त राज्यस्तरीय आंतरजिल्हा १६ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धा ८...

Read more

जळगाव येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य मानांकन राज्यस्तरीय टेनिस स्पर्धा

जळगाव - जळगाव जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन तर्फे आयोजीत राज्य मानांकन टेनिस स्पर्धेला आज जळगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या टेनिस कोर्ट...

Read more

34 वी राज्यस्तर सब-ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन

जळगाव - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 34 वी राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे जैन इरिगेशन सिस्टीमचे मीडिया प्रमुख श्री...

Read more

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय

जळगाव/मुंबई  - जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने राऊट मोबाईल लि.संघावर विजय मिळवित क्रिकेट मधील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेट...

Read more

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जळगाव  - अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघातर्फे जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेला फिडे आरबिटर सेमिनार घेण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानुसार जैन इरिगेशन...

Read more

टाईम्स शिल्ड क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण : जैन इरगेशनचा संघ अंतिम विजेता

जळगाव - जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने मुंबई कस्टमवर मात करत भारतातील सर्वोत्कृष्ट स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या टाईम्स शिल्ड क्रिकेट ट्रॉफी...

Read more
Page 1 of 16 1 2 16
Don`t copy text!