Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

प्रदेश तेली महासंघाच्या विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची नियुक्ती

by Divya Jalgaon Team
September 20, 2025
in जळगाव, सामाजिक
0
प्रदेश तेली महासंघाच्या विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची नियुक्ती

जळगाव – प्रदेश तेली महासंघाच्या नाशिक विभागीय युवक अध्यक्षपदी प्रशांत सुरेश सुरळकर यांची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार येथे नुकत्याच पार पडलेल्या महासंघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ही घोषणा करण्यात आली.

प्रशांत सुरळकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची नाशिक विभागीय युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीमुळे समाजातील तळागाळातील घटकाला न्याय मिळाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, विक्रांत चांदवडकर, प्रियाताई महिंद्रे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, श्यामकांत ईशी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी प्रशांत सुरळकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share post
Tags: #Prashant Suresh Suralkar#Teli Federation
Previous Post

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

Next Post

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन थाटात संपन्न

Next Post
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे भव्य उद्घाटन थाटात संपन्न

जळगावात 'हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्' चे भव्य उद्घाटन थाटात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group