Sunday, March 15, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

रामराव तायडे राष्ट्रीय कामगार भुषण पुरस्काराने सन्मानित

by Divya Jalgaon Team
July 27, 2025
in जळगाव, सामाजिक
0
रामराव तायडे राष्ट्रीय कामगार भुषण पुरस्काराने सन्मानित

जळगाव – जळगाव येथील रहिवाशी असलेले व हिताची अस्मेटो प्रा. ली. येथे कार्यरत असलेले रामराव सीताराम तायडे यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक सेवा संस्था यांच्या वतीने देण्यात येणारा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा राष्ट्रीय कामगार भुषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार सोहळा दिनांक २७ जुलै रोजी कोल्हापूर येथे पार पडला. सदर पुरस्कार माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर शिक्षक आमदार जयंत आसगावकर डॉ रविकांत पाटील ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदर कार्यक्रम राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे संपन्न झाला.

Share post
Tags: #jalgaon social news#ram tayde#कामगार भुषण पुरस्कार
Previous Post

इम्पिरियल प्री-प्रायमरी स्कूलमध्ये ‘ब्लू डे’ उत्साहात साजरा

Next Post

माजी नगरसेवक अनंत जोशी कालवंश

Next Post
माजी नगरसेवक अनंत जोशी कालवंश

माजी नगरसेवक अनंत जोशी कालवंश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group