सामाजिक

रोटरी क्लब भुसावळ येथे क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न

जळगाव - रोटरी क्लब ऑफ भुसावळ चा पदग्रहण समारंभ रोटरी हॉल भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता. सदर समारंभासाठी पंचायत...

Read more

संदिप पाटील यांचा अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघातर्फे राज्यस्तरीय गौरव

जळगाव - जळगाव येथील रहिवासी तथा जि.प.शिक्षक संदिप पाटील यांचा अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघातर्फे राज्यस्तरीय कोविडयोद्धा समाजरक्षक महासन्मान...

Read more

रोटरी जळगाव ईस्टतर्फे मोतीबिंदू तपासणी, शस्त्रक्रिया शिबिर

जळगाव - रोटरी जळगाव ईस्टतर्फे मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा शुभारंभ झाला. या शिबिरात टप्प्या टप्प्याने रुग्णांची तपासणी करुन मू.जे.महाविद्यालयाच्या...

Read more

आय सी आय सी आय फाउंडेशन चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज जुनोने पोषक परसबाग बियाणे वाटप

चाळीसगाव - आय सी आय सी आय फाउंडेशन चाळीसगाव व कृषी विभाग आणी शिवनेरी फाऊंडेशन संचलित भुजल अभियान यांच्या सयुंक्त...

Read more

विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालणारा वारकरी संप्रदाय- खा.  उन्मेश पाटील

चाळीसगाव - विज्ञान आणि आध्यात्माची सांगड घालणारा वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय असून सातशे वर्षे पासून वारकरी संप्रदायाने कीर्तनकार, प्रवचनकार तसेच...

Read more

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी छोटू वारडे

चोपडा  - ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी: छोटू वारडे चोपडा (प्रतिनिधी) राज्यात गौरवलेले, चोपडा शहरातील सुशांक डिजिटल चे...

Read more

जनमत प्रतिष्ठानचे सल्लागार व अखिल भारतीय शाहू ब्रिगेड तर्फे शहरात अन्नदान

जळगाव - जनमत प्रतिष्ठानचे सल्लागार व अखिल भारतीय शाहू ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन  सैंदाणे यांच्याकडून आज जळगाव शहरात अन्नदान वाटपाचा कार्यक्रम....

Read more

लोकनायक स्व.तात्यासाहेब महेंद्रसिंह राजपूत यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

चाळीसगाव - चाळीसगाव येथील लोकनायक तात्यासाहेब स्व.महेद्रसिंह राजपूत यांच्या नवव्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात विविध उपक्रम राबविण्यात आले. लोकनायक तात्यासाहेब महेंद्रसिंह...

Read more

जळगाव जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या साडेचारशेवर

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांची...

Read more

लोक संघर्ष तर्फे विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगाव - कोरोना काळात २३ मार्च २०२० पासून सर्व प्रकारच्या शाळा बंद असूनही अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ही बंद आहे....

Read more
Page 57 of 88 1 56 57 58 88
Don`t copy text!