शैक्षणिक

राज्यातील शाळा व महाविद्यालयांना १३ जूनपर्यंत सुट्टी

मुंबई, वृत्तसंस्था :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. सलग १३ महिन्यांपेक्षा जास्त काळ ऑनलाईन...

Read more

विद्यापीठातील कागद घोटाळ्याची चौकशी करा : देवेंद्र मराठे

जळगाव प्रतिनिधी । विद्यापीठात कागदांच्या कंत्राटात कोट्यवधीचा घोटाळा झाला असून याची चौकशी करण्याची मागणी एनएसयुआचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी प्रभारी...

Read more

मविप्र प्रकरणी निलेश भोईटे गटाला मोठा दिलासा

जळगाव - जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्था प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिल्याने...

Read more

आरटीई प्रवेशाची यादी जाहीर; राज्यातील 67 हजार तर मुंबईतील 5 हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

मुंबई, वृत्तसंस्था । शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असलेल्या 25 टक्के कोटा प्रवेशाची यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली....

Read more

कोरोनाच्या प्रदुर्भावाने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात – अभाविप

जळगाव - संपूर्ण देशात पुन्हा एकदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कोविड मुळे जनजीवन...

Read more

चंद्रशेखर वाघ यांचे सेट परीक्षेत यश

जळगाव  - पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत डिसेंबर २०२० मध्ये सेट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जळगाव येथील अनुभूती...

Read more

येत्या रविवारी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द

मुंबई -  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची...

Read more

विद्यार्थ्यांना दिलासा ! 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश

मुंबई : वृत्तसंस्था - राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील राज्य मंडळाच्या...

Read more

बारावी बाेर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून उपलब्ध होणार

मुंबई, वृत्तसंस्था : इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाईल. त्यानुसार आता या परीक्षेचे प्रवेशपत्र...

Read more

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज जळगाव, महाजन यांच्या निषेधाचा ठराव मंजूर

जळगाव, प्रतिनिधी ।   जि म वि प्र सहकारी समाज मर्यादित जळगावची 103 वी वार्षिक सर्वसाधारण ऑनलाइन सभा संपन्न झाली आहे....

Read more
Page 26 of 40 1 25 26 27 40
Don`t copy text!