Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

उंजीला नाज नफीस शेख यांना सुवर्णपदक प्रदान

by Divya Jalgaon Team
July 5, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
उंजीला नाज नफीस शेख यांना सुवर्णपदक प्रदान

जळगाव – इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव संचलित एच.जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायेंस च्या बी.ए.वर्गा तील विद्यार्थिनी उंजिला नाज नफीस शेख यांना कवियत्री बहिना बाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव तर्फे सन २०१९-२०२० चे कांतीलाल कोठारी सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. उर्दू विषयातील एकूण गुण (सीजीपीए 9.63) . 84.25,٪ मिळवून विद्यापीठ व महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला.

तसेच एम ए उर्दू विषया ची विद्यार्थिनी सुमयया सलीम शाह हिने विद्यापीठात मेरिट लिस्ट ९१.३१ गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ अब्दुल करीम सालार, सचिव एजाज मलिक साहेब , उपाध्यक्ष डॉ. इक्बाल शाह आणि प्राचार्य डॉ. सय्यद शुजात अली यांच्या उपस्थितीत उन्जीला नाज नफीस शेख व सुमयया सलीम शाह यांना सुवर्णपदक आणि बीए , व एम ए. ची पदवी देऊन गौरविण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य इब्राहिम पंजारी आणि उर्दू विभागाचे प्रमुख प्राध्यापक कहेकशा अंजुम देखील उपस्थित होते. विद्यार्थिनीच्या या यशा बद्दल इकरा एज्युकेशन सोसायटी जळगावचे अध्यक्ष सर्व मान्यवर सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक वर्ग यांनी ऊंजीला नाज नफीस शेख आणि सुमय्या सलीम शाह यांचे अभिनंदन केले.

Share post
Tags: #karim salarDivya Jalgaonइकरा एज्युकेशन सोसायटी
Previous Post

आजचे राशीभविष्य, सोमवार , ०५ जुलै २०२१

Next Post

विधानसभा तालिका सभापतींची नियुक्ती

Next Post
विधानसभा तालिका सभापतींची नियुक्ती

विधानसभा तालिका सभापतींची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group