जळगाव

बांधकामावर लोखंड‎ कापताना शॉक लागला, युवक ठार‎

अमळनेर प्रतिनिधी - बांधकामाच्या साईटवर शॉक लागून‎ युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२‎ ‎ वाजता, शहरातील‎ ‎ ढेकूरोडवरील जिजाऊ...

Read more

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या सभेत ‘न्यू जेन’वर पुरस्कारांचा वर्षाव

जळगाव - इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जनरलच्या अंतर्गत असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ जळगाव न्यू जेनने समाजासाठी विविध क्षेत्रात विविध...

Read more

मान्सून काळात सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे -जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगांव -  मान्सून काळातील सर्व यंत्रणांनी आपआपसात योग्य समन्वय ठेवून कोणत्याही परिस्थीतीत आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. सर्व विभागांनी...

Read more

पर्यावरण समतोलासाठी वृक्षसंवर्धन महत्त्वाचे – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव – ‘सध्या पाऊस लांबला, मागील वर्षी अतिवृष्टी झाली मान्सून मधील अनियमिता पर्यावरणाचा समतोल बिघडल्यानेच होत आहे. जैवविविधतेसह पर्यावरणाचे संवर्धन...

Read more

युथ पार्लमेंटमध्ये दिसून आली भावी नेत्यांची प्रगल्भता

भुसावळ - गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थ्यांना संसदीय व्यवस्थेबद्दल जागरूकता आणण्यासाठी आणि सध्याच्या परिस्थितीचे मूल्यमापन...

Read more

पिंप्राळ्यात आषाढी एकादशीनिमित्त रथोत्सव‎

जळगाव - पिंप्राळ्यात श्री‎ विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे रविवारी‎ आषाढी एकादशीनिमित्त‎ रथोत्सवाचे आयोजन करण्यात‎ आले आहे. दुपारी १२ वाजता श्री‎ पांडुरंगाच्या...

Read more

यावल पोलिस स्थानकाचे नविन प्रभारी अधिकारी पो.नि.दिलीप भागवत रुजू 

यावल प्रतिनिधी - यावल पोलिस स्थानकाला तीन महिन्यापासून कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस अधिक्षक आशित कांबळे( आयपीएस) अधिकारी मणून यांच्चा प्रशिक्षणाचा...

Read more

युवकाला मारहाण करून माेबाइल लाबंवला

जळगाव प्रतिनिधी - रिंगरोडवरील एटीएममध्ये बँक खात्यातील रक्कम चेक करुन परत येत असताना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकीस्वारांनी युवकाला...

Read more

जनमत प्रतिष्ठान, मुक्ताई‎ संस्थेतर्फे ५० गुणवंतांचा ‎सत्कार

जळगाव प्रतिनिधी - ‎ जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला‎ संस्थेतर्फे ५० गुणवंत विद्यार्थ्यांचा‎ गौरव करण्यात आला. मुक्ताईनगर,‎ प्रेमनगर परिसरातील दहावी...

Read more

गुटखा, पान मसाल्याची विक्री करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी - पोलनपेठेत दुकानातून शहर पोलिसांनी आरोग्यास हानीकारक गुटखा व पानमसाला जप्त केला आहे. या प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्याविरुध्द...

Read more
Page 86 of 526 1 85 86 87 526
Don`t copy text!