सामाजिक

मुक्ताई चांगदेव मंदिरावर आ एकनाथराव खडसे, रोहिणी खडसे यांच्या तर्फे हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी

मुक्ताईनगर - श्री संत मुक्ताई ह्या खानदेश, विदर्भ, मराठवाडा ,मध्यप्रदेशातील लाखो वारकरी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. भागवत एकादशी आणि महाशिवरात्रीला...

Read more

सर्व खाजगी क्षेत्रातील शिक्षकांचा होणार सत्कार ; विद्या प्रबोधिनीचा उपक्रम

जळगाव - विद्यार्थ्यांच्या यशात अनेक वाटेकरी असले तरी त्यामध्ये दुर्लक्षित राहतात ते खाजगी क्षेत्रातील शिक्षक, अहोरात्र मेहनत घेवूनही विद्यार्थ्यांच्या यशात...

Read more

जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

जळगाव - जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही...

Read more

भक्ती संगीत संध्येतून भवरलाल जैन यांच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण

जळगाव - ‘कर्म हेचि जीवन’ मानणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन अर्थात मोठेभाऊ यांचा आज ता. २५ फेब्रुवारी श्रद्धावंदन...

Read more

परिवर्तनने जळगावचा सांस्कृतिक पाया समृद्ध केला

जळगाव - भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तन संस्थेतर्फे आयोजीत मैत्र महोत्सवाचा आज भाऊंचे उद्यानात एम्पी...

Read more

जितेंद्र अरुणभाई चांगरे यांची अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी निवड

जळगांव - राष्ट्रवादी कांग्रेस विभाग जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष तसेच अखिल भारतीय वाल्मिकी महासभेचे राष्ट्रीय सचिव तसेच कामगार नेते तथा...

Read more

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात

जळगाव - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अधिष्ठाता डॉ. गिरीश...

Read more

संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शिवाजी महाराज उद्यान मेहरुण येथे स्वच्छता मोहीम

जळगाव - संत ज्ञानेश्वर विद्यालय तर्फे छ. शिवाजी महाराज सप्ताह निमित्त छ. शिवाजी महाराज उद्यान मेहरुण येथील छत्रपती शिवाजी पुतळा...

Read more

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मेहरूण येथे छत्रपती शिवाजी महाराज सप्ताह सुरु

जळगाव - छ. शिवाजी महाराज यांच्या जयंती‎ निमित्त दि. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व...

Read more

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळातर्फे रमेश पाटील यांना दोन पुरस्कार..!

चोपडा प्रतिनिधी - चोपडा तालुक्यातील आडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार तथा कवी लेखक साहित्यिक रमेश जे. पाटील यांना तारीख 4 रोजी...

Read more
Page 13 of 92 1 12 13 14 92
Don`t copy text!