Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित जनकल्याण महोत्सवाला करण बाळासाहेब पाटील यांची भेट

by Divya Jalgaon Team
April 27, 2024
in जळगाव, सामाजिक
0
भगवान महावीर जयंतीनिमित्त आयोजित जनकल्याण महोत्सवाला करण बाळासाहेब पाटील यांची भेट

जळगाव (प्रतिनिधी) – भगवान महावीर जयंतीनिमित्त जळगाव शहरात आयोजित शासनपती श्रमण भगवान स्वामीजी यांच्या २६२३ व्या जन्मकल्याण महोत्सवाला महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी समाज बांधवांच्यावतीने करणदादा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी नगरसेवक अमर जैन, हेमंत कोठारी, पारस राका, अनिल पगारिया, प्रशांत छाजेड, मुकेश सुराणा, जितेंद्र बोरा, विनोद भंडारी, मनीष लुंकड, शिरीष सिसोदिया, प्रियश छाजेड यांसह मान्यवर उपस्थित होते.

Share post
Tags: #amar jain#Karan Pawar#Mahavir jayanti
Previous Post

महाविकास आघाडीच्या अमळनेर संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

Next Post

शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी सगळेच त्रस्त; त्यांना आपला राग व्यक्त करण्याची संधी : संजय वाघ

Next Post
शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी सगळेच त्रस्त; त्यांना आपला राग व्यक्त करण्याची संधी : संजय वाघ

शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी सगळेच त्रस्त; त्यांना आपला राग व्यक्त करण्याची संधी : संजय वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group