जळगाव

बीएचआर प्रकरणी जैन व सांखलाच्या अर्जावर ११ रोजी सुनावणी होणार

जळगाव प्रतिनिधी । बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी केल्यानंतर अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त...

Read more

अहिरे बुद्रुक ग्रामपंचायतीचे दोन उमेदवारांची बिनविरोध निवड

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील अहिरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांपैकी दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहे. महाविकास आघाडीचे विजय पाटील...

Read more

आधार क्रमांक सीडिंगसाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू राहणार

जळगाव : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक...

Read more

सांगवी बु गावातील आमदार निधीतुन झालेल्या गटारीचे बांधकाम अचानक बंद

यावल (रविंद्र आढाळे) - तालुक्यातील सांगवी बु गावातील आमदार निधीतुन गावाबाहेरील वस्तीतील मंजुर झालेल्या गटारींचे अर्धवट काम करून ठेकेदार झाला...

Read more

यावल तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ

यावल (रविंद्र आढाळे) - तालुक्यात शहर परिसरात वाळु माफीयाचा धुमाकुळ , महसुल प्रशासन निंद्रअवस्थेत महसुलच्या वरीष्ठ पातळीवर या अवैद्य मार्गाने...

Read more

आजचे राशीभविष्य, बुधवार, ०६ जानेवारी २०२१

मेष : कामातून समाधान शोधाल. जवळचे नातेवाईक भेटतील. प्रेमविवाहात सबुरीने घ्यावे. वारसाहक्काची कामे निघतील. जुनी येणी वसूल होतील. वृषभ :...

Read more

युवाचार्य प.पू. महेंद्रऋषी महाराज यांचा ”श्रुतमहोदधी” पदवीने सन्मान

दि.5 (प्रतिनिधी) - कृषी क्षेत्रात आपल्या कार्याचा जागतिक पातळीवर ठसा उमटविला असे पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन हे ऋषभदेव यांच्या असी, मसी आणि कृषी या तिघांचे मोठे अनुयायी होते. आज जैन परिवाराची गंगोत्री...

Read more

मिलिंद कुळकर्णी यांना मूकनायक, चंदू नेवे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

जळगाव, (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी यांना 'मूकनायक' तर जेष्ठ पत्रकार चंदू नेवे...

Read more

कोरोना यौध्दा म्हणून म.न.पा. तर्फे प्रभाग समिती सदस्यांचा सत्कार

जळगांव - जळगाव शहर महानगर पालिका जळगांव यांच्या तर्फे कोरोना काळात जीवाची पर्वा न करता प्रभागातील नागरिकांच्या मदतीस धावून निःस्वार्थ...

Read more

जळगाव तालुक्यातील वावडदा परिसरात सट्टा जोमाने सुरू

जळगाव - तालुक्यातील वावडदासह परिसरामधील अनेक गावांमध्ये सट्टा व्यवसायाला ऊत आला आहे. त्यामुळे या भागातील अवैध धंद्यांना खतपाणी मिळतेय. याकडे...

Read more
Page 399 of 527 1 398 399 400 527
Don`t copy text!