बांधकाम अभियंता, आरोग्य निरीक्षक, प्रकल्पअधिकार्यांसमवेत महापौर महाजन यांनी दिली भेट
जळगाव - शहराची वाढीव वस्तीत असलेल्या ममुराबाद मार्गावर प्रजापतनगरच्या मागील बाजूला पवननगर, रेल्वे सातखोल्या परिसरातील नागरिकांच्या सातत्याने नागरी समस्यांसंदर्भात तक्रारी...










