Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ७ रुग्ण कोरोनाबाधित आढळले, ५० बरे झाले

by Divya Jalgaon Team
July 15, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दिवसभरात ७ रूग्ण कोरोनाबधित आढळून आले असून यात आज जिल्ह्यात आज दिवसभरात ५० रुग्णांनी कोणावर मात केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

जळगाव शहर-१, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ- ०, अमळनेर- ०, चोपडा- ०, पाचोर- ०, भडगाव- ०, धरणगाव- ०, यावल -१, एरंडोल- ०, जामनेर-०, रावेर- ०, पारोळा-१, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर- ० आणि बोदवडा-०, असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

प्रशासनाने आज दिलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात बोदवड तालुका सर्वात आगोदर बोदवड जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे दिसून आले आहे. आजच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ४८७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९० हजार ७६७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज भडगाव तालुक्यातील एका बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १४५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

Share post
Previous Post

पावसाळ्यात भूक लागल्याशिवाय जेवू नये – डॉ. शाल्मी खानापूरकर

Next Post

नेत्रज्योती हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक व स्त्रीरोग तपासणीला आजपासून सुरुवात

Next Post
नेत्रज्योती हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक व स्त्रीरोग तपासणीला आजपासून सुरुवात

नेत्रज्योती हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक व स्त्रीरोग तपासणीला आजपासून सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group