भुसावळ हद्दीत घरफोड्या करणारी टोळी जेरबंद
जळगाव - भुसावळ हद्दीत सात ठिकाणी घरङ्गोड्या करून रोकड सह सोने, चांदीचे दागिने चोरणारी टोळी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केली ...
जळगाव - भुसावळ हद्दीत सात ठिकाणी घरङ्गोड्या करून रोकड सह सोने, चांदीचे दागिने चोरणारी टोळी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केली ...
जळगाव - एचआयव्ही बाधितांचे मतदार यादीत नाव असल्याची खात्री प्रशासन करत आहे. प्रत्येकाला अन्नधान्याच्या रूपाने वेळेवर रेशन सुविधा उपलब्ध करून ...
यावल प्रतिनिधी - यावल तालुक्यातील डोगर कठोरा ग्रामपंचायत अर्तगत झालेल्या टक्केवारीच्या स्वार्थासाठी दलित वस्तीतील निकृष्ठ कामाची चौकशी करण्यात येवून कार्यवाही ...
यावल ( प्रतिनिधी ) - यावल ते विरावली रस्त्या दरम्यान दोन मोटरसायकलींचा समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या भिषण अपघातात पाच जण ...
जळगाव - जळगाव शहरातील शिवकॉलनीत दारू अड्ड्याजवळ चॉपरने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून ...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) - मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी जनसंवाद यात्रेच्या रूपाने फार मोठे पाऊल उचलले असून या उपक्रमाचा फायदा ...
यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील दहिगाव मधील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न घटनास्थळी डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह हजर सीसीटीव्ही ...
जळगाव प्रतिनिधी - बसस्थानकात एका डॉक्टरचे पाकीट चोरणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी पकडल्यानंतर त्यांनी थेट पोलिसाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी ...
जळगाव प्रतिनिधी - रिंगरोडवरील एटीएममध्ये बँक खात्यातील रक्कम चेक करुन परत येत असताना बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दुचाकीस्वारांनी युवकाला ...
जळगाव प्रतिनिधी - जबरी लुटीनंतर ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या एका सराईतासह त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. या ...