Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

एसबीआय बँकेचे एटीएम फोडुन लुटण्याचा प्रयत्न ; एकाला अटक

by Divya Jalgaon Team
July 29, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
एसबीआय बँकेचे एटीएम फोडुन लुटण्याचा प्रयत्न ; एकाला अटक

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील दहिगाव मधील स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न घटनास्थळी डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आपल्या सहकाऱ्यांसह हजर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केली तपासणी दहिगाव ता यावल येथील प्रमुख चौकात असलेले स्टेट बँक चे एटीएम आज रात्री अज्ञात इसमाने फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल झाला.

दहिगाव येथील प्रमुख चौकात असलेले एटीएम फोडले असल्याचे सकाळी स्टेट बँक ग्राहकांच्या लक्षात आल्यानुसार तत्काळ त्यांनी पोलीस पाटील संतोष जीवराम पाटील यांना व सरपंच अजय-अकमल यांना कळविले त्यानुसार त्वरित दोघांनी यावल पोलिसात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना कळवल्यानुसार पोलीस निरीक्षक व विभागीय पोलीस अधिकारी डॉ . कृणाल सोनवणे यांनी भेटी देऊन ग्रामपंचायतने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली त्यानुसार एका संशियतास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

एटीएम च्या कक्षात कुठलीही बेल किंवा कुठलीही सुरक्षा नसल्यामुळे या संधीचा फायदा चोरट्याने घेतल्याचे दिसुन येत आहे. एटीएमचे पत्रा तोडून लॉक व पैसे काढण्यात आहे सुमारे एटीएम मधील 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान चोरट्याने तोडफोड करून केलेले आहेत पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेरे व मार्ग सर्व तपासणी केली त्यानुसार एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात येणार आहे घटनास्थळीचा पंचनामा फौजदार सुदाम काकडे सहाय्यक फोजदार नितीन चव्हाण यांनी केला.

गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे दरवाजाचे कुलूपही गेल्या आठवड्यामध्ये अन्यायधीस्मानी तोडलेले असल्याचे वृत्त आहे त्याचप्रमाणे आदर्श विद्यालयात चार ते पाच वर्षांपूर्वी संगणक कक्ष तोडण्यात आले होते  तर जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत दोन वर्षात दोन वेळा एटीएम रूम फोडून नुकसान करण्यात आलेले आहे हे चोरटे नेमके कुठले व काय याची चौकशी व्हावी अशी मागणी परिसरातून होत आहे .

तसेच गावातील पोलीस चौकीत कायमस्वरूपी एक तरी कर्मचारी रहिवासी व्हावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे दहिगावात अनेक वेळा रात्रीच्या वेळेस घटना घडत असतात एखाद्या वेळेस फार मोठा अनर्थ होऊ शकतो याला जबाबदार कोण राहणार असा प्रश्न ग्रामस्थ करीत आहेत घटनेची फिर्याद एटीएम वेंडर दीपक दौलत तिवारी यांनी यावल पोलिसात दिल्यावरून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे पोलीस अधिकारी कृणाल सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकारी करीत आहेत

Share post
Tags: #divya jalgaon crime news#State Bank ATMCrime newsYawal News
Previous Post

पत्रकारांना मोफत रेनकोट छत्री आज वाटप होणार

Next Post

जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडवण्यात कही ख़ुशी कही गम

Next Post
जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडवण्यात कही ख़ुशी कही गम

जिल्हा परिषदेसाठी आरक्षण सोडवण्यात कही ख़ुशी कही गम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group