जळगाव – जिल्हा परिषदेच्या ७७ गटांसाठी गुरुवारी दुपारी ३ वा.जिल्हाधिकारी कार्यालयाचा नियोजन भवनात आरक्षण जाहीर करण्यात आले. नव्याने झालेली गटरचना आणि त्यानंतर जाहीर झालेल्या आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कही ख़ुशी कही गम दिसून आले.
असे आहे जिल्ह्यातील सर्व ७७ जिल्हा परिषद गटांचे आरक्षण
चाेपडा तालुका : विरवाडे : सर्वसाधारण, अडावद : सर्वसाधारण, अकुलखेडा : सर्वसाधारण महिला, लासुर : सर्वसाधारण महिला, चहार्डी : बीसीसी महिला, वर्डी : सर्वसाधारण महिला.
यावल तालुका : किनगाव बुद्रूक : सर्वसाधारण, दहिगाव : सर्वसाधारण महिला, न्हावी : बीसीसी, बामणाेद : सर्वसाधारण महिला, साखळी : सर्वसाधारण महिला, भालाेद : सर्वसाधारण महिला.
रावेर तालुका : पाल : सर्वसाधारण, केऱ्हाळे बुद्रुक : सर्वसाधारण, वाघाेदा : सर्वसाधारण, निंभाेरा बुद्रूक : सर्वसाधारण, चिनावल : बीसीसी महिला, वाघाेदा बुद्रूक : सर्वसाधारण महिला, तांदलवाडी : एस.टी.
मुक्ताईनगर तालुका : अंतुर्ली : सर्वसाधारण, उचंदे : एस.सी. महिला, कुऱ्हा : बीसीसी, हरताळे : एस.टी.,
बाेदवड तालुका : नाडगाव : बीसीसी महिला, शेलवड : सर्वसाधारण.
भुसावळ तालुका : कंडारी : सर्वसाधारण महिला, निंभाेरा बुद्रूक : सर्वसाधारण महिला, तळवेल : एस.सी, कुऱ्हे प्र.न. : एस.टी.,
जळगाव तालुका : कानळदा : सर्वसाधारण महिला, आसाेदा : सर्वसाधारण, कुसुंबे खुर्द : एस.टी., शिरसाेली : सर्वसाधारण, म्हसावद : बीसीसी.
धरणगाव तालुका : नांदेड : सर्वसाधारण महिला, पाळधी खुर्द : सर्वसाधारण, पिंप्री खुर्द – सर्वसाधारण, साळवा – एस.सी.
अमळनेर तालुका : कळमसरे : सर्वसाधारण, पाताेंडा : एस.सी. महिला, दहिवद : एस.टी., मांडळ : सर्वसाधारण, जानवे : सर्वसाधारण.
पाराेळा तालुका : शिरसाेदे : सर्वसाधारण, म्हसवे : सर्वसाधारण महिला, शिरसमणी : सर्वसाधारण महिला, तामसवाडी : सर्वसाधारण महिला.
एरंडाेल तालुका : विखरण : बीसीसी, रिंगणगाव – बीसीसी, कासाेदा – बीसीसी महिला, तळई – सर्वसाधारण.
जामनेर तालुका : नेरी दिगर : बीसीसी, खडकी : एस.टी. महिला, सामराेद : एस.सी. महिला, पाळधी : एस.सी., पहुर कसबे : बीसीसी महिला, पहुर पेठ : बीसीसी महिला, ताेंडापुर : बीसीसी महिला, फत्तेपुर : एस.सी. महिला.
पाचाेरा तालुका : बांबरूड प्र.बाे. एस.टी., लाेहारा : सर्वसाधारण, पिंपळगाव बुद्रूक : सर्वसाधारण महिला, शिंदाड : एस.टी. महिला, लाेहटार : एस.टी. महिला, नगरदेवळा : एस.टी. महिला.
भडगाव तालुका : गिरड : बीसीसी महिला, गुढे : एस.टी., कजगाव : सर्वसाधारण महिला.
चाळीसगाव तालुका : बहाळ : एस.टी. महिला, वाघळी : एस.टी. महिला, टाकळी प्र.चा. : बीसीसी, उंबरखेड : एस.टी. महिला, मेहुणबारे : बीबीसी, सायगाव : सर्वसाधारण महिला, हिरापुर : एस.टी. महिला, रांजणगाव : सर्वसाधारण, घाेडेगाव : सर्वसाधारण.