Tag: crime

गावठी कट्ट्यासह संशयित आरोपीला अटक; गुन्हा दाखल

गावठी कट्ट्यासह संशयित आरोपीला अटक; गुन्हा दाखल

जळगाव । तालुक्यातील रावेर शहरापासून हाकेच्या अंतरावर एका तरूणाला गावठी कट्टा आणि काडतूसह आज रावेर पोलीसांनी अटक केली आहे. रावेर ...

रिटायर्ड कर्मचाऱ्याची ७ लाख २० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक

जळगावात अज्ञात भामट्याने तब्बल ३४ हजार १२४ रुपये केले ट्रांजेक्शन

जळगाव - वाघनगर परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या अक्सिस बँकेच्या खात्यातून एका भामट्याने तब्बल ३४ हजार १२४ रुपये वेगवेगळे ट्रांजेक्शन करून ...

कारचालकाने दिली दुचाकीस्वारास धडक, गुन्हा दाखल

गॅस कंटेनर व आयशरची समोरासमोर धडक; कंटेनरचा चुराडा

जळगाव - आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील दुरदर्शन टॉवर जवळ आयशर आणि गॅस कंन्टेनरची समोरासमोर जोरदार धडक दिल्याची घटना  ...

माहेरून १ लाखासाठी विवाहीतेचा छळ

मौलवी बाबाने अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून महिलेचे धर्मपरिवर्तन

जळगाव -  जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका कथित मौलवी बाबाने बेशुद्ध अवस्थेत बनविलेल्या अश्लील व्हिडीओचा धाक दाखवून धर्मपरिवर्तन करून ...

पतीला बांधून ठेऊन जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर 17 जणांचा बलात्कार

झारखंड - झारखंडच्या दुमका जिल्ह्यात देशाला हादरुन सोडणारी घटना उघडकीस आली आहे. येथील दुमका जिल्ह्याच्या मुफस्सिल ठाणे परिक्षेत्रात एका विवाहित ...

जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

जळगावातील आंदोलनप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । मंगळवारी भारत बंदला महाविकास आघाडीच्या घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यासह लोक संघर्ष मोर्चा, मनियार बिरादरी संघटनेच्या ...

चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

दुचाकीला मागून धडक दिल्याने तरुण जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरात जाणाऱ्या तरूणाच्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याची घटना पोस्ट ऑफिस समोर सोमवारी ...

जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

शहर वाहतूक शाखेच्या परिसरातून दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । वाहतूक शाखेच्या परिसरातून दुचाकी लंपास झाली. एकाची दुचाकी लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीला आली आहे. दुचाकीचा शोध न ...

बेकायदेशीर गावठी बनावटीची दारू तयार करणारी महिला अटकेत

जुन्या वादातून फरार असलेल्या संशयिताला अटक

जळगाव प्रतिनिधी । चौघुले प्लॉट येथे जुन्या वादातून तरुणाला चार ते पाच जणांनी लोखंडी पाईपसह धारदार शस्त्राने बेदम मारहाण केल्याची ...

जळगावातील शिवाजी नगरमधील ४२ वर्षीय विवाहिता बेपत्ता

जळगावातील तरूणी बेपत्ता; रामानंदनगर पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील आशाबाबा नगरातून तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. १८ वर्षीय तरूणी ७ डिसेंबर रोजी सकाळी ...

Page 32 of 44 1 31 32 33 44
Don`t copy text!