Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शहर वाहतूक शाखेच्या परिसरातून दुचाकी लंपास

by Divya Jalgaon Team
December 9, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावातील शनीपेठेतून हातमजूराची दुचाकी लंपास

जळगाव प्रतिनिधी । वाहतूक शाखेच्या परिसरातून दुचाकी लंपास झाली. एकाची दुचाकी लांबविल्याची घटना सोमवारी उघडकीला आली आहे. दुचाकीचा शोध न लागल्याने मंगळवारी ८ डिसेंबर रोजी रात्री उशीरात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गाडी मालक अजय प्रल्हाद बाविस्कर (वय-३९) रा. पार्वती नगर यांची बजाज सीटी हंड्रेड दुचाकी क्रमांक (एमएच १२ एजे २२००) आहे. त्यांनी शहरातील शहर वाहतूक शाखेच्या परिसरात ४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता दुचाकी पार्किंगला लावली होती. ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध केली असता मिळून आली नाही.

अजय बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनंजय निकुंभ करीत आहे.

Share post
Tags: Bike RobberycrimeJalgaonMarathi Newsrobberyशहर वाहतूक शाखेच्या परिसरातून दुचाकी लंपास
Previous Post

हॉटेल प्रेसिडेंट नजीक बसखाली ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटली

Next Post

दुचाकीला मागून धडक दिल्याने तरुण जखमी

Next Post
चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक, चालक ठार

दुचाकीला मागून धडक दिल्याने तरुण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group