Monday, December 8, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

पतीला बांधून ठेऊन जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर 17 जणांचा बलात्कार

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in गुन्हे वार्ता, राष्ट्रीय
0

झारखंड – झारखंडच्या दुमका जिल्ह्यात देशाला हादरुन सोडणारी घटना उघडकीस आली आहे. येथील दुमका जिल्ह्याच्या मुफस्सिल ठाणे परिक्षेत्रात एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. आपल्या पतीसोबत जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर तब्बल 17 जणांनी बलात्कार केला.

संताप परगना क्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक सुदर्शन प्रसाद मंडल यांन यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली असून पोलीस तपास सुरू असल्याचे सांगितले.

तसेच, पीडित महिलेच्या जबाबावरुन गुन्हा नोंद करत आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेशही लकडा यांनी दिले आहेत. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

गावात मंगळवारी आठवडी बाजार भरतो, त्यामुळे आपल्या पती आणि पत्नी खरेदीसाठी गेले होते. खरेदी करुन रात्री 8 वाजण्याच्या सुमारात दोघेही घरी परत येत असताना, वाटेत जवळपास 17 तरुणांनी त्यांना अडवले, हे तरुण दारुच्या नशेत धुंद होते. त्यापैकी 5 तरुणांनी मला पकडले आणि इतरांनी माझ्या पत्नीला शेजारी झाडीत नेऊन तिच्यावर दुष्कर्म केल्याचे पीडित महिलेच्या पतीने सांगितले.

पीडित महिलेला 5 मुले असून आपल्या पतीसमवेत मंगळवारी रात्री त्या आठवडी बाजारातून परत येत असताना ही घटना घडली. गावात आठवडीबाजार आणि जत्राही भरल्याने पती-पत्नी उशिरापर्यंत बाजारात खरेदी करत होते.

मात्र, घरी परतताना तेथील मद्यधुंद तरुणांनी पीडितेच्या पतीला पकडून, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. महिलेने बुधवारी सकाळी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे.

Jharkhand: A 35-year-old woman was allegedly gang-raped by 17 men in Mufassil area of Dumka on Tuesday evening. “The incident allegedly took place when she was returning to her home from a market. She has been sent for a medical check-up,” says DIG Sudarshan Mandal. (09.12) pic.twitter.com/7Rx3AOhLwg

— ANI (@ANI) December 10, 2020

Share post
Tags: #Jharkhand#RanchicrimeDivya Jalgaonlatest newsMarathi Newsपतीला बांधून ठेऊन जत्रेतून परतणाऱ्या महिलेवर 17 जणांचा बलात्कार
Previous Post

प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे 47 व्या वर्षी निधन

Next Post

Apple कंपनीच्या पहिल्या हेडफोनची दमदार एन्ट्री; जाणून घ्या किंमत व फिचर्स

Next Post
Apple कंपनीच्या पहिल्या हेडफोनची दमदार एन्ट्री; जाणून घ्या किंमत व फिचर्स

Apple कंपनीच्या पहिल्या हेडफोनची दमदार एन्ट्री; जाणून घ्या किंमत व फिचर्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group