Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

गावठी कट्ट्यासह संशयित आरोपीला अटक; गुन्हा दाखल

by Divya Jalgaon Team
December 10, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
गावठी कट्ट्यासह संशयित आरोपीला अटक; गुन्हा दाखल

जळगाव । तालुक्यातील रावेर शहरापासून हाकेच्या अंतरावर एका तरूणाला गावठी कट्टा आणि काडतूसह आज रावेर पोलीसांनी अटक केली आहे. रावेर पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

 

रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार संशयित आरोपी साईम जानबाज बेलदार हा दुपारी (एमएच ३९ ई ८८१९) क्रमांकाच्या दुचाकीने रावेर शहरात येत असल्याचे समजले. पो.नि.वाकोडे यांनी पथक तयार करून संशयित आरोपी साईम बेलदार याला गावठी कट्टा, एक काडतूस आणि दुचाकीसह अटक केली आहे. त्याच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाईन पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी मंदार पाटील, विठ्ठल देशमुख, प्रमोद पाटील, विशाल पाटील, कुणाल सोनवणे, महेश मोगरे, पुरषोत्तम पाटील यांनी केली.

Share post
Tags: crimeJalgaonMarathi NewsRaverगावठी कट्ट्यासह संशयित आरोपीला अटक; गुन्हा दाखल
Previous Post

एम. ए. एम. सी. जे. (प्रथम वर्ष) प्रवेश सुरु

Next Post

लाच घेऊन कार्यकाळ संपलेल्या प्राचार्यांची नियुक्ती केली कायम – मराठे

Next Post
विद्यापीठातील कागद घोटाळ्याची चौकशी करा : देवेंद्र मराठे

लाच घेऊन कार्यकाळ संपलेल्या प्राचार्यांची नियुक्ती केली कायम - मराठे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group