प्रशासन

सूर्यनमस्कार ऑनलाइन स्पर्धा संपन्न

जळगाव - क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव द्वारा आयोजित युवा दिन युवा सप्ताह...

Read more

जिल्ह्यात आज ३१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात ३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर २६ रूग्ण...

Read more

‘शावैम’ मध्ये वेळीच उपचार मिळाल्याने ट्रकचालकाच्या मुलीचा वाचला जीव

जळगाव : फत्तेपूर ता. जामनेर येथील ट्रकचालकाच्या मुलीला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात योग्य उपचार मिळाल्यामुळे तिचा वेळीच जीव...

Read more

“शावैम” मधील अद्ययावत दंतोपचार विभागाची पालकमंत्र्यांसह आरोग्य उपसंचालक, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अद्ययावत झालेल्या दंतोपचार विभागात शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. एम....

Read more

रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उदघाटन

जळगाव - शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जळगाव जिल्ह्यात 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत 32 वे रस्ता सुरक्षा अभियान...

Read more

जिल्ह्यात आज ४४३ आरोग्य सेवकांचे लसीकरण – राऊत

जळगाव : प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील ४४३ अधिकारी, कर्मचा-यांना कोरोनाची लस देण्यात आली....

Read more

जळगाव जिल्ह्यात आज ३५ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात ३५ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर ३६ रूग्ण...

Read more

बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय सनियंत्रण कक्ष स्थापन

जळगाव - महाराष्ट्रातील बर्ड फ्ल्यु प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात जिल्हा सनियंत्रण समिती व तालुकास्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत....

Read more

कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

जळगाव : कोरोना महामारी प्रतिबंधक बहुप्रतीक्षित 'कोविशील्ड' लस जळगावात दाखल झाल्यानंतर शनिवारी १६ रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्षात देण्याची कार्यवाही...

Read more
Page 75 of 93 1 74 75 76 93
Don`t copy text!