Thursday, April 2, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

संभाजी नगर नामकरणासाठी मनसेचे आंदोलन

by Divya Jalgaon Team
January 18, 2021
in प्रशासन, राजकीय
0
संभाजी नगर नामकरणासाठी मनसेचे आंदोलन

यावल –   यावल ते औरंगाबाद जाणाऱ्या एसटी बसवर यावल ते छत्रपती संभाजी नगर असे फलक लावून औरंगाबाद शहराचे संभाजी नगर नामकरण करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने औरंगाबाद शहराचे संभाजी नगर असे नामकरण व्हावे या मागणीसाठी संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज यावल येथे बसस्थानकावर आंदोलन करून यावल ते औरंगाबाद जाणाऱ्या एसटी बसवर यावल ते छत्रपती संभाजी नगरचे फलक लावण्यात आले.

दरम्यान आज दि. (१७ जानेवारी) दुपारी १२ वाजता यावलच्या बसस्थानकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात औरंगाबाद या शहराचे संभाजी नगर असे नामकरण करण्यात यावे अशी राज्यातील मराठमोळ्यांची मनस्वी ईच्छा असुन या मागणी करिता राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. यावल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर जनहीत विभागाचे जिल्हा अध्यक्ष चेतन अढळकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी नगर नामकरणासाठी आंदोलन करून यावल ते औरंगाबाद या एसटी बसवर यावल ते

असे फलक लावण्यात आले. या आंदोलनात विभाग अध्यक्ष आबीद कच्छी , शहरप्रमुख किशोर नन्नवरे, मनोज बारी, गोलु बारी, खुशाल सोनवणे, अशिकेश सोनवणे , शाम पवार, भिकन महाजन यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला.

Share post
Tags: #MNSAndolanMarathi NewsYawalछत्रपती संभाजी नगरमनसेचे आंदोलनसंभाजी नगर नामकरणासाठी मनसेचे आंदोलन
Previous Post

जिल्ह्यात आज ३१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

Next Post

सूर्यनमस्कार ऑनलाइन स्पर्धा संपन्न

Next Post
सूर्यनमस्कार ऑनलाइन स्पर्धा संपन्न

सूर्यनमस्कार ऑनलाइन स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group