Tuesday, March 31, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जिल्ह्यात आज ३१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जिल्ह्यातील सात तालुक्यात एकही रूग्ण, २६ रूग्ण झाले बरे

by Divya Jalgaon Team
January 17, 2021
in जळगाव, प्रशासन
0
जळगाव जिल्ह्यात आज ४२ रुग्ण कोरोनाबाधित

Computer image of a coronavirus

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज जिल्ह्यात ३१ बाधित रूग्ण आढळून आले आहे तर २६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यात एकही रूग्ण आढळून आलेला नाही.

जळगाव शहर – १०, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-१, अमळनेर-२, चोपडा-३, पाचोरा-०, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-०, एरंडोल-४, जामनेर-१, रावेर-०, पारोळा-०, चाळीसगाव-७, मुक्ताईनगर-०, बोदवड-० असे एकुण ३१ रूग्ण आज आढळून आले आहे.

कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात ५६ हजार ६१७ बधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ५४ हजार ७८२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ४९१ बाधित रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. आज जळगाव शहर, भुसावळ व रावेर प्रत्येकी १ अशा तिघां रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा कोवीड रूग्णालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Share post
Tags: CoronaJalgaonUpdate Newsजिल्ह्यात आज ३१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले
Previous Post

आरोग्य विभागात साडे आठ हजार पदांची भरती; जाहिरात उद्याच येणार

Next Post

संभाजी नगर नामकरणासाठी मनसेचे आंदोलन

Next Post
संभाजी नगर नामकरणासाठी मनसेचे आंदोलन

संभाजी नगर नामकरणासाठी मनसेचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group