भुसावळ प्रतिनिधी । येथील भुसावळात पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करा : डॉ. निलेश पाटील मीण रूग्णालयातल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये...
Read moreमेष:- कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असेल. उत्तम...
Read moreभुसावळ प्रतिनिधी । मोटारसायकल चोरी करणाऱ्याला बाजारपेठ पोलिसांनी केले जेरबंद. शहरातून मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीला बाजारपेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. भुसावळ...
Read moreपाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील वृद्ध महिलेनेआजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. या घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिसात...
Read moreचाळीसगाव प्रतिनिधी । आ. मंगेश चव्हाण यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ५७ लाखांचा गुटखा नेणारा ट्रक पोलिसांना पकडून दिला होता. नुकत्याच...
Read moreचाळीसगाव प्रतिनिधी । कोणाला आत घ्यायचे, बाजूला करायचे, बाहेर काढायचे हे चांगलेच माहीत. मी राजकारणातील कुस्तीपटू असून धोबीपछाडसह सर्व डावपेच...
Read moreजळगाव प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. रोहम यांच्या जागी...
Read moreजळगाव,प्रतिनिधी । राज्यातील बारा बलुतेदारांसाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५०० कोटींचा निधी देण्यात यावा,रोहिणी...
Read moreजळगाव प्रतिनिधी । अलीकडेच जळगावच्या तहसीलदार पदावरून नंदुरबार येथील सरदार प्रकल्पामध्ये उपसचिव या पदावर बदली करण्यात आलेल्या वैशाली हिंगे यांनी...
Read moreजळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यातून ४४ रुग्ण आढळून आले आहे तर ९५ रुग्ण बरे...
Read more