Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भुसावळात पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करा : डॉ. निलेश पाटील

by Divya Jalgaon Team
November 1, 2020
in जळगाव
0
धक्कादायक : भुसावळातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पाच दिवसांपासून स्वॅब पडून

भुसावळ प्रतिनिधी । येथील भुसावळात पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करा : डॉ. निलेश पाटील मीण रूग्णालयातल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करण्याची मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. निलेश (उर्फ नि.तु.) पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.

डॉ. निलेश पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालया मध्ये सध्या करोना संक्रमित रुग्ण आहेत. मागील आठवड्यापासून त्यांची संख्या पण ४ ते १० च्या आतच आहे. यामुळे ट्रॉमा केअर सेंटरची पूर्ण वास्तू फक्त कोरोना चाचणीसाठी (आरटीपीसीआर) वापरण्यात येत आहे.मागील १५ दिवसांमध्ये दररोज फक्त ५ ते १५ असेच रुग्ण तपासणीसाठी येत असून,या रुग्णांसाठी संपूर्ण ट्रॉमा केअर सेंटरची बिल्डिंग अडकवणे निश्‍चितच संयुक्तिक नाही. संबंधीत तपासणी ही ग्रामीण रूग्णालया मध्ये सुद्धा करता येण्यासारखी आहे.भुसावळात पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करा : डॉ. निलेश पाटील.

यात पुढे म्हटले आहे की, यामुळे जे इतर कोविड सोडून आजारी रुग्ण आहेत त्यांची यामुळे होणारी गैरसोय थाबेल. त्यांना ट्रॉमा केअर सेंटर मधेच उपचार मिळतील. आणि त्यांच्या पुढे जाण्याचा शाररीक त्रास आणि आर्थिक त्रास पण वाचेल. शिवाय आरोपी,जेल मधील कैदी यासाठी पोलिसांना शिरसोली रोड वरील रुग्णालयात जाण्याचा पण त्रास आणि वेळ वाचेल. यामुळे भुसावळ मधील ग्रामीण रुग्णालयात सर्व करोना रुग्णासाठी चाचणी,तपासणी,भरती करावी. ट्रॉमा केअर सेंटरमध्ये इतर रुग्णासाठी उपचाराची सोय करावी आणि जनतेच आणि पोलिसांचा त्रास वाचवावा असे आवाहन या निवेदनात करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा शल्य चिकित्सकांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

अजून वाचा 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकपदी किरणकुमार बकाले

Share post
Tags: BhusawalDoubleDr. Nilesh PatilJalgaonNon Covid CenterStartभुसावळात पुन्हा नॉन कोविड रूग्णसेवा सुरू करा : डॉ. निलेश पाटील
Previous Post

RCB अन् दिल्लीसाठी ‘असं’ आहे Playoffsचं गणित

Next Post

रावेर तालुक्यात जिल्हा बँक अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांचा दौरा

Next Post
रावेर तालुक्यात ॲड. रोहिणी खेडसे यांचा दौरा

रावेर तालुक्यात जिल्हा बँक अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांचा दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group