Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

वैशाली हिंगे यांची आता मॅटमध्ये धाव

by Divya Jalgaon Team
October 31, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
'मॅट'मध्ये गेलेल्या वैशाली हिंगे यांसह त्रयस्थ अर्जदार गुप्तांचाही अर्ज फेटाळला

जळगाव प्रतिनिधी । अलीकडेच जळगावच्या तहसीलदार पदावरून नंदुरबार येथील सरदार प्रकल्पामध्ये उपसचिव या पदावर बदली करण्यात आलेल्या वैशाली हिंगे यांनी आता या बदलीच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली असून बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.

जळगावच्या तत्कालिन तहसीलदार वैशाली हिंगे यांची अलीकडेच सरदार सरोवर प्रकल्पात उपसचिव या पदावर बदली करण्यात आलेली आहे. या संदर्भातील आदेश प्रशासकीय पातळीवरून देण्यात आले असून त्यांना बदली झालेल्या ठिकाणी रुजू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दरम्यान या बदलीच्या विरोधात वैशाली हिंगे यांनी आता मॅट कडे धाव घेतलेली आहे. विहित नियमानुसार आपण 2022 पर्यंत जळगाव येथे सेवा करू शकतो. असे असताना देखील आपली जाणीवपूर्वक बदली करण्यात आल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. या प्रकरणी दोन नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे वैशाली हिंगे यांनी याआधी सुद्धा एकदा मॅट मधून आपली बदली रद्द करून आणली होती. यामुळे आता मॅट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share post
Tags: Jalgaon newsMatVaishali Hingeवैशाली हिंगे यांची आता मॅटमध्ये धाव
Previous Post

जिल्ह्यात आज पाच तालुके निरंक; ४४ रूग्ण आढळले

Next Post

मायक्रो ओबीसी समाजाला न्याय द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
मायक्रो ओबीसी समाजाला न्याय द्या - पालकमंत्री गुलाबराव पाटील

मायक्रो ओबीसी समाजाला न्याय द्या - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group