Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

jalgaon news

जळगावात खडसे समर्थकांचे जि.प समोर आतिषबाजी

जळगाव- एकनाथराव खडसे यांचे मागील काही दिवसापासून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची फक्त चर्चा होत होती. मात्र आज शुक्रवारी (दि.२३) रोजी दुपारी...

eknathrao khadse news

Breaking : अखेर माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई -  मागील  अनेक दिवसांपासून लागलेला सस्पेन्स संपवत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला असून आहे. अर्थात,...

eknathrao khadse news

एकनाथराव खडसेंना गृहनिर्माण खाते मिळणार का?

मुंबई -  एकनाथराव खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गृहनिर्माण खाते मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि जितेंद्र...

महाराष्ट्र घाबरला नाही., घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

ठाकरे सरकारचा निर्णय : शेतकऱ्यांना मिळणार दीड कोटी क्रेडिट कार्ड

मुंबई - स्वावलंबी भारत पॅकेजच्या अंतर्गत सरकारने दीड कोटी शेतकरी क्रेडिट कार्ड जारी करण्यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. अर्थ...

news

मुंबईत मध्यरात्रीपासून सिटी सेंट्रल मॉलला भीषण आग

मुंबई : मुंबईमधील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये  गुरुवारी रात्री उशिरापासून  ही भीषण आग लागली. या घटनेचे  माहिती मिळताच अग्निशमन...

जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

सिव्हीलमध्ये आशा वर्करने वॉर्डबॉयला चोपले

जळगाव प्रतिनिधी । वाईट कृत्य  करण्यासाठी घराची चावी मागणार्‍या वॉर्डबॉयला सिव्हीलच्या आवारात एका आशा वर्करने चोपल्याची घटना घडली असून या...

Breaking : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना ईडीची नोटीस

Breaking: एकनाथराव खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशच्या वेळेत बदल

मुंबई -  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे अखेर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. ३ वाजता वेळेत बदल. प्रवेश...

bjp news

प्रदेश भाजपमध्ये निष्ठावंत व्यक्तींवर अन्याय

मुंबई -  महाराष्ट्रात भाजपच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावलेल्या एकनाथराव खडसे यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली. दुसरीकडे प्रदेश भाजपमधील महत्त्वाच्या पदांवर...

jalgaon news

जळगावातील मेहरूण परिसरात दोन गटात हाणामारी

जळगाव प्रतिनिधी - शहरात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर गुन्हे घडत आहेत, त्याच पाश्र्वभूमीवर किरकोळ कारणावरून दोन गटात बेदम मारहाण करून गुप्ती...

Page 659 of 678 1 658 659 660 678
Don`t copy text!