Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ४ डिसेंबर २०२०

मेष : अपेक्षित गाठीभेटी होतील कौटुंबक सौख्य लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता...

प. वि. पाटील व झांबरे विद्यालयात बहिणाबाई यांना आदरांजली

प. वि. पाटील व झांबरे विद्यालयात बहिणाबाई यांना आदरांजली

जळगाव - केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए. टी .झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनाचा सार अतिशय...

स्त्रियांचा सार्वत्रीक सन्मान म्हणजेच महिला सक्षमीकरण - प्रा. डॉ. सीमा बारी

स्त्रियांचा सार्वत्रीक सन्मान म्हणजेच महिला सक्षमीकरण – प्रा. डॉ. सीमा बारी

जळगाव - केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात आज महाविद्यालयात ऑनलाइन युवती सभेचे उद्घाटन प्रा.डॉ. सीमा बारी यांच्या हस्ते...

7 डिसेंबर रोजी दुरचित्रवाणी परिषदेद्वारे लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा...

वाढीव वस्तीतील गटारी, पथदिवे, रस्त्यांच्या समस्या सोडवा!

वाढीव वस्तीतील गटारी, पथदिवे, रस्त्यांच्या समस्या सोडवा!

जळगाव - 'उपमहापौर आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत गुरुवारी उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ८ मध्ये भेट दिली. शहराचा वाढीव भाग...

माहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी मधुर झंवर यांची बिनविरोध निवड

माहेश्वरी युवा संघटनच्या अध्यक्षपदी मधुर झंवर यांची बिनविरोध निवड

जळगाव (प्रतिनिधी) : येथील माहेश्वरी युवा संघटनची वार्षिक २०२०-२१ ची कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.  यावेळी माहेश्वरी प्रगती...

महाराष्ट्र घाबरला नाही., घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

महाराष्ट्र घाबरला नाही., घाबरणार नाही, जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

मुंबई : जनतेच्या विश्वासाच्या बळावर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारने वर्षपूर्ती केली असून कितीही संकटे आली तरी महाराष्ट्र घाबरला...

विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्यांबाबत एनमुक्टो संघटनेने घेतली कुलगुरूंची भेट

विद्यार्थी, प्राध्यापकांच्या समस्यांबाबत एनमुक्टो संघटनेने घेतली कुलगुरूंची भेट

जळगाव : येथील एनमुक्टोच्या पदाधिका-यांनी संघटनेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.अनिल पाटील यांचे अध्यक्षतेखाली  कुलगुरु डॉ.पी.पी. पाटील यांचेसोबत भेट घेत निवेदन दिले....

जिल्हास्तरीय घरकुल समितीच्या बैठकीत रमाई आवास योजनेच्या 40 प्रस्तावांना मंजुरी

जळगाव : अनुसूचित जातीच्या व नवबौध्द घटकांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांपैकी रमाई आवास...

जिल्ह्यात आज १०६३ रूग्ण कोरोनाबाधित आढळले, २१ जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात आज ४८ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात ४० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे. आज नऊ तालुके...

Page 565 of 677 1 564 565 566 677
Don`t copy text!