Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अल्पवयीन मुलाने केला १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

by Divya Jalgaon Team
December 4, 2020
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
जळगावात दुचाकींसह दोन चोरटे पोलिसांच्या ताब्यात

डांभुर्णी-  यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका अल्पवयीन मुलाने विनयभंग केला. गेल्या आठवडाभरापासून सदर मुलाने या मुलीचा वारंवार पाठलाग करून ‘आपण तुझ्यावर प्रेम करतो’ असे सांगत स्वतः आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे.

डांभुर्णी येथील रहिवासी अल्पवयीन मुलीने या संदर्भात फिर्याद दिली. त्यानुसार गेल्या आठवडाभरापासून गावातील एक अल्पवयीन मुलाने तिचा पाठलाग करून ‘मी तुझ्याशी खूप प्रेम करतो असे सांगून तू पण माझ्याशी प्रेम कर. मी तुला मोबाईल घेवून देईल’ असे सांगितले. त्यास नकार दिला असता त्या अल्पवयीन मुलाने स्वतःच्या हात हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

पीडित मुलीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितल्यानंतर तिला विदगाव, ता.जळगाव येथे पाठवण्यात आले. मात्र तिथे देखील गुरुवारी हा मुलगा जाऊन पोहोचला. तेव्हा मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी थेट येथील पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. अखेर या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Share post
Tags: #DambhurnicrimeDivya JalgaonJalgaon newsMarathi Newsअल्पवयीन मुलाने केला १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग
Previous Post

ए.टी. झांबरे विद्यालयात सकारात्मक शालेय आरोग्य उपक्रम

Next Post

जिल्ह्यात आज पुन्हा ५५ नवे रुग्ण आढळले; ५२ कोरोनामुक्त

Next Post
जिल्ह्यात आज २८८ रूग्ण कोरोनाबाधित आढळले

जिल्ह्यात आज पुन्हा ५५ नवे रुग्ण आढळले; ५२ कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group