जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील शनिवार 5 डिसेंबर, व रविवार 6 डिसेबर, 2020 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार 5 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 9.45 वाजेपर्यंत पाळधी, ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, दुपारी 12.00 वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे अभ्यांगताच्या भेटी. दुपारी 1.30 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 5.00 वा. फुफनगरी ता. जळगाव येथे आर.ओ.चे उदघाटन. सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
रविवार 6 डिसेंबर, 2020 रोजी सकाळी 9.45 वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव. सकाळी 10.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे अभ्यांगताच्या भेटी. दुपारी 11.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे महा आवास अभियान कार्यशाळा (डीआरडीए, जि.प.जळगाव), दुपारी 1.30 वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 5.00 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.