Tag: Mumbai News

...या कारवर मिळणार 45 हजार रुपयांपर्यंत मोठी सूट, जाणून घ्या

…या कारवर सुद्धा मिळणार 45 हजार रुपयांपर्यंत मोठी सूट

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सगळया जगातले व्यवहार ठप्प झाले. अनेक व्यवसाय बंद झाले; अनेकांचे रोजगार गेले. अशावेळी बहुतांश लोकांनी ...

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणार दरमहा ५ हजार रुपये

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणार दरमहा ५ हजार रुपये

मुंबई - वेश्या व्यवसाय करुन पोट भरणाऱ्या महिलांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुळे ग्राहक नसल्यामुळे वेश्या व्यवसाय करणाऱ्या ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ज करण्यास पुन्हा मुदतवाढ

आजपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश सुरू

मुंबई : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा मार्ग अखेर मोकळा झाला असून २६ नोव्हेंबरपासून ती सुरू हाेईल. सद्यस्थितीत शिक्षण संचालनालयाने नियमित ...

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धडक

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धडक

मुंबई- आज  शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी तसेच कार्यालयात सक्तवसुली संचलनालय  (ईडी)ने धडक दिली आहे. त्यांचे पुत्र पूर्वेश आणि ...

Breaking: सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार

Breaking: सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार

मुंबई - सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात देखील लॉकडाऊन करण्यात आले ...

आयपीएल २०२१मध्ये खेळणार नाहीत 'हे' संघ?

पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी लवकरच लिलाव

मुंबई - करोनाच्या धोक्‍यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी लिलाव करण्यात आलेला नव्हता. मात्र, पुढील वर्षीच्या स्पर्धेसाठी लिलाव होणार असून त्याबाबतची सर्व ...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ...

हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ७ डिसेंबर २०२० पासून नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज ...

राज्यातील धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरु करणार

राज्यातील धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरु करणार

मुंबई - माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे करोनाचा संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही पुन्हा ही मोहीम ...

Page 2 of 8 1 2 3 8
Don`t copy text!