Tag: Divya Jalgaon News

चोपडा काँग्रेसतर्फे राहुल गांधींचा जन्मदिन् संकल्प दिन् म्हणून साजरा

चोपडा काँग्रेसतर्फे राहुल गांधींचा जन्मदिन् संकल्प दिन् म्हणून साजरा

चोपडा - चोपडा शहर व तालुका काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांचा जन्मदिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने चोपडा शहर ...

वरणगांव भाजपा महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर

वरणगांव भाजपा महिला आघाडीची कार्यकारिणी जाहीर

जळगाव - वरणगांव भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची कार्यकारणी आज माजी मंत्री आ.गिरिष महाजन भाजपा जिल्हाअध्यक्ष आ. राजुमामा भोळे,भाजपा खा. ...

चोपडा येथील तेली समाजाचे पंतप्रधांना निवेदन

चोपडा येथील तेली समाजाचे पंतप्रधांना निवेदन

चोपडा - चोपडा येथील तेली समाजाच्या कार्यकर्त्यांनी चोपडा येथील प्रांताधिकारी  सुमित शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महाराष्ट्र प्रांतिक ...

जनसंख्येनुसार आरक्षणाचा कायदा करून ओबीसींना न्याय द्या

जनसंख्येनुसार आरक्षणाचा कायदा करून ओबीसींना न्याय द्या

जळगाव - ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून जनसंख्यानुसार आरक्षणाचा कायदा करून ओबीसींना न्याय द्या. अशी मागणी करणारे निवेदन पंतप्रधान व ...

महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक

महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक

जळगाव - शासनाच्यावतीने महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष 2020-21 चे ऑनलाईन अर्ज भरण्याची व शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील विद्यार्थ्यांचे पुन्हा ...

रोटरी क्लब तर्फे १२५ पुस्तकांचे वाटप

रोटरी क्लब तर्फे १२५ पुस्तकांचे वाटप

जळगाव - रोटरी क्लब जळगाव मीडटाऊन तर्फे साने गुरुजी यांची पुण्यतिथी या दिनाचे औचित्य साधून कचरा वेचणाऱ्या मुलांच्या शाळेला लायब्ररीसाठी ...

धारदार शस्त्रांसह गावठी पिस्तूल हस्तगत ; तालुका पोलिसांची कारवाई

धारदार शस्त्रांसह गावठी पिस्तूल हस्तगत ; तालुका पोलिसांची कारवाई

जळगाव - रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांना मारहाण शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीचा  तालुका पोलिसांनी केला असून तीन जणांच्या ...

जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 71 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 71 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांच्या लसीकरणासही वेग देण्यात आला आहे. जिल्ह्यात ...

जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण – खासदार उन्मेशदादा पाटील

जळगाव विमानतळावरुन वैमानिक प्रशिक्षणासोबत आता हेलिकॉफ्टर प्रशिक्षण – खासदार उन्मेशदादा पाटील

जळगाव - केंद्र शासनाच्या विचाराधीन असलेल्या फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय नागरी उड्डायन ...

Page 2 of 34 1 2 3 34
Don`t copy text!