जळगाव – वरणगांव भारतीय जनता पार्टी महिला आघाडीची कार्यकारणी आज माजी मंत्री आ.गिरिष महाजन भाजपा जिल्हाअध्यक्ष आ. राजुमामा भोळे,भाजपा खा. रक्षाताई खडसे,माजी कृषी मंत्री आ.संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनानुसार भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्षा प्रणिता पाटील चौधरी यांनी माजी ग्रा.पं. सदस्य रुख्मिणी काळे, माजी नगरसेविका माला मेंढे, मा.नगराध्यक्ष सुनील काळे,शहराध्यक्ष सुनील माळी, कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ऍड.ए.जी.जंजाळे,सरचिटणीस गोलू राणे,हितेश चौधरी, मिलींद भैसे,युवा मोर्चा उपाध्यक्ष पप्पू ठाकरे,आकाश निमकर यांच्या उपस्तिथी जाहीर करण्यात आली.