Tag: crime

जळगावातील भवानी पेठेतून ६ हजाराचे भंगार चोरी

जळगावातील भवानी पेठेतून ६ हजाराचे भंगार चोरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी प्रकाश पुरोहित यांच्या मालकीच्या जुन्या इमारतीचे काम भवानीपेठ येथे सुरु आहे. या बांधकामावरुन ...

संपत्तीच्या वादातून 50 हजारांची सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या!

संपत्तीच्या वादातून 50 हजारांची सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या!

कोटा (राजस्थान) : जमिनीच्या वादामुळे लहान भावाने नातं विसरुन मोठ्या भावाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या ...

जळगावातील अजिंठा रोडवरील मालवाहू गाडीची चोरी

पारोळ्यात अज्ञात चोरट्यांनी कार लांबविली, गुन्हा दाखल

पारोळा प्रतिनिधी । शहरात लग्नासाठी आलेल्या एकाची कार मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ५ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आली ...

जळगावातील एमआयडीसी परिसरात सट्टा - जुगार अड्डयावर धाड

जळगावातील एमआयडीसी परिसरात सट्टा – जुगार अड्डयावर धाड

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात गुरांच्या बाजाराजवळील अनिकेत ट्रान्सपोर्टजवळ जुगाराच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने बुधवारी ...

भादली येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

भादली येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । भादली गावात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ...

जळगावातील नवीन बस स्टॅन्डजळवळून ५ हजार किमतीचा मोबाईल लंपास

आठवडे बाजारातून हॉटेल व्यवसायिकाचा मोबाईल लंपास

जळगाव प्रतिनिधी । येथून जवळ असलेल्या बांभोरी शहरातील एका हॉटेल व्यवसायिकाची १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी दादावाडी येथील ...

माहेरून १ लाखासाठी विवाहीतेचा छळ

त्या महिलेच्या मृत्यूनंतर नऊ जणांवर गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील खेडी येथील महिलेच्या मृत्यूनंतर नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या महिलेस आत्महत्येस प्रवृत्त ...

जळगावातील गोलाणी मार्केट परिसरातून दुचाकीची लंपास

चित्रा चौकातून तरूणाची दुचाकी लंपास; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । चित्रा चौकातील दुकानासमोरून मजूराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी रात्री ८.३० वाजता उघडकीला आली. अज्ञात चोरट्यांवर ...

मेहरूण परिसरातील दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

मेहरूण परिसरातील दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । जळगावातील मेहरूण परिसरातील दुचाकीसह चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल असून ...

गळ्यावर व्रण दिसल्याने रोखले अंत्यसंस्कार, संशयास्पद मृत्यू

गळ्यावर व्रण दिसल्याने रोखले अंत्यसंस्कार, संशयास्पद मृत्यू

जळगाव: प्रतिनिधी । शहरातील एमडीस काॅलनी मेहरून परिसरातील टीबी रुग्ण योगेश वसंत अत्तरदे (वय ४०) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. रात्री ...

Page 20 of 44 1 19 20 21 44
Don`t copy text!