Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भादली येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

by Divya Jalgaon Team
January 7, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
भादली येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । भादली गावात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

खुशबु गोपाळ चौधरी (वय २३) असे मृत तरुणीचे आहे. खुशबु ही चौधरी दाम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. गुरुवारी भादली गावातच एका लग्नसमारंभाच्या ठीकाणी तीची आई गेली होती. तर वडील शेतात गेले होते. यावेळी घरात एकट्या असलेल्या असलेल्या खुशबुने गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी खुशबुला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. खासगी चारचाकीने तीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. िवजय कुरकुरे यांनी तपासणी करुन तीला मृत घोषित केलेे. खुशबु चौधरी दाम्पत्याची एकुलती एक मुलगी होती. या घटनेमुळे तीच्या कुटंुबियांना प्रचड धक्का बसला. रुग्णालयात कुटंुबिय, नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. खुशबुने आत्महत्या का केली याची कारण स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share post
Tags: #Bhadli#Suicide CasecrimeJalgaonभादली येथे तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
Previous Post

सावदा शहर पत्रकार संघ अध्यक्षपदी शामकांत पाटील यांची निवड

Next Post

राज्यात चतुर्थश्रेणी कर्मचारी २७ जानेवारीपासून आंदोलन करणार

Next Post

राज्यात चतुर्थश्रेणी कर्मचारी २७ जानेवारीपासून आंदोलन करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group