आरोग्य

तिसऱ्या लाटेचे निमंत्रक होऊ नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना स्थितीचे तुलनात्मक विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी 19 सप्टेंबर 2020 ची आणि आजची कोरोना रुग्णस्थिती याची तुलनात्मक आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की,...

Read more

कोरोनामुळे अनाथ बालकांसाठी राज्याची योजना

मुंबई वृत्तसंस्था - कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने आज एक योजना जाहीर केल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की राज्य...

Read more

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

मुंबई वृत्तसंस्था - ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील...

Read more

कृत्रिम सांधे रोपणाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वी

जळगाव - शहरातील रिंगरोडवरील राजस हॉस्पिटलमध्ये एका 30 वर्षीय तरुणावर सिमेंटलेस- टोटल हिप रिप्लेसमेंट ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली....

Read more

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयास भेट

जळगाव  - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आज मुक्ताईनगर तालुका दौऱ्यावर होते. यावेळी...

Read more

म्युकर मायकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक सुविधा

जळगाव - जिल्ह्यात आढळून येणाऱ्या म्युकर मासकोसीसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारी साधनसामुग्री व औषधे जिल्ह्यातच उपलब्ध करुन देण्यासाठी लागणारा आवश्यक तो...

Read more

आ. निलेश लंके यांच्या कोव्हिड सेंटरला संजय गरूड व डॉ. सागर गरुड यांच्याकडुन लाखोचे साहित्य भेट (व्हिडिओ)

शेंदुर्णी ता जामनेर प्रतिनिधी - आपल्या कार्यकर्तुत्वातुन संपुर्ण देशात मोफत कोव्हीड सेंटरमुळे नावलौकीक मिळविलेल्या पारनेरचे आमदार निलेश लंकेश यांच्या कोव्हीड...

Read more

काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला डॉक्टरांचा सत्कार (व्हिडिओ)

जळगाव - पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील एका लहान मुलावर शनिवारी २२ रोजी संध्याकाळी कुत्र्याने जबर हल्ला केला होता. त्याच्यावर शासकीय...

Read more

जागतिक मासिक पाळी दिनाच्या पार्श्वभूमीवर वैशाली झाल्टे यांनी लिहलेला लेख

जळगाव - पाळी आली आहे ना? मग मंदिरात नको जाऊ, देवघरात नको जाऊ, प्रसाद नको खाऊ, कोणाला शिवायचं नाही, स्वयंपाक...

Read more

मासिक पाळीविषयी दक्ष राहिल्यास सुदृढ आरोग्य टिकून राहील

जळगाव - मासिक पाळी हि एक स्त्रीसुलभ नैसर्गिक बाब आहे. ती स्त्रीत्वाची अमूल्य अभिव्यक्ती आहे. या पाळीच्या काळात स्त्रियांना अशुद्ध...

Read more
Page 21 of 58 1 20 21 22 58
Don`t copy text!