जळगाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

जळगाव :- जळगाव शहरातील एकूण 16 उपकेंद्रावर  सकाळी 10 ते दुपारी  12 व दुपारी 3 ते 5 या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग...

Read more

महापौरांनी शेवटच्या दिवशीही घेतली रुग्ण, लसीकरणाची माहिती!

जळगाव - शहर मनपाच्या मावळत्या महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शेवटच्या दिवशी देखील मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात जाऊन लसीकरणाची माहिती...

Read more

धक्कादायक : नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता, पोलिसात तक्रार

जळगाव प्रतिनिधी । भाजपच्या नगरसेविका सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण हे बेपत्ता झाल्याची घटना आज घडली. याप्रकरणी पती बाळासाहेब चव्हाण यांनी...

Read more

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक ऑनलाईन होणार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदांसाठी उद्या १८ मार्च रोजी घेण्यात येणारी निवड प्रक्रिया ऑफलाईन होण्यासाठी दोन नगरसेवकांनी...

Read more

पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील – उपमहापौर सुनील खडके  

जळगाव -  पदासाठी नव्हे तर आमदारांच्या नियोजन शून्य कारभाराला वैतागून स्वतंत्र गटात सामील झाला. मला कोणत्याही पदाची अपेक्षा नाही आणी...

Read more

माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण

जळगाव, प्रतिनिधी । माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाजन यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे...

Read more

आजचे राशीभविष्य, बुधवार, १७ मार्च २०२१

मेष:-तुमच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाची छाप पडेल. सर्वजण तुमच्याकडे आकर्षिले जातील. आल्या-गेल्याचे तुम्ही उत्तम आदरातिथ्य कराल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. उत्तम वैवाहिक...

Read more

२० तासात ४० बाय ६० फूटाच्या रांगोळीने वेधले सर्वांचे लक्ष (व्हिडिओ)

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील शैलेश कुळकर्णी यांनी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या एम.एल.सी.कविता अक्का यांच्या वाढदिवसानिमित्त २०...

Read more

कोरोनाचा कहर : आज पुन्हा 956 नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाचा दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढ होत आहे. आज पुन्हा  ९५६ नवीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. तसेच जळगाव शहरात...

Read more

…भाऊ…’घोडेबाजारा’ची वाट आपलीच ना?

जळगाव (नाजनीन शेख) - जळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवड प्रक्रियेच्या पुर्वीच शिवसेना आणि भाजपामध्ये महापौर आमचाच यावरून कलगीतुरा बघायला...

Read more
Page 321 of 526 1 320 321 322 526
Don`t copy text!