Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मेडीकल ऑक्सीजन पुरवठा न केल्यास होणार कारवाई

खाजगी कोविड रुग्णालयास वेळेवर व नियमित

by Divya Jalgaon Team
March 22, 2021
in आरोग्य, जळगाव, प्रशासन
0
Divya Jalgaon

जळगाव  – जळगाव जिल्हयात कोविड -19 विषाणूमुळे बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने खाजगी कोविड -19 रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना वेळेवर व नियमित मेडीकल ऑक्सीजन पुरवठा होणे आवश्यक आहे.

खाजगी कोविड–19 रुग्णालयांना त्यांचे मागणी व आवश्यकतेनुसार नियमित व तात्काळ मेडीकल ऑक्सीजन पुरवठा केला जात नसलेबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. वेळेवर ऑक्सीजन न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने खाजगी कोविड -19 रुग्णालयांना नियमित व तात्काळ मेडीकल ऑक्सीजनचा पुरवठा करण्यात यावा. सदर कामात टाळाटाळ व दिरंगाई आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share post
Tags: खाजगी कोविड–19मेडीकल ऑक्सीजन पुरवठा न केल्यास होणार कारवाई
Previous Post

कोरोनाच्या उपचारासाठी नवीन आदेश जारी

Next Post

महापौर जयश्री महाजन पहिल्याच दिवसापासून जनसेवेसाठी तत्पर!

Next Post
महापौर जयश्री महाजन पहिल्याच दिवसापासून जनसेवेसाठी तत्पर!

महापौर जयश्री महाजन पहिल्याच दिवसापासून जनसेवेसाठी तत्पर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group