Uncategorized

ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपातर्फे आंदोलन

जळगाव, प्रतिनिधी । ओबीसी समाजाचा विश्वासघात करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे उद्या 15 सप्टेंबर...

Read more

ऑनलाईन “ शिक्षक दिन ” कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । इकरा महाविद्यालय जळगावतर्फे ऑनलाईन शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ....

Read more

जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली रा.काँ. संवाद आढावा बैठक संपन्न

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ,जळगाव जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते...

Read more

डॉ. नितीन पाटील यांचा ” सन्मान देवदूतांचा” पुरस्काराने गौरव

भुसावळ - कोविड १९ मध्ये चांगले कार्य केले असेच सामाजिक उपक्रम हॉस्पिटल मार्फत राबविले म्हणून श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,...

Read more

संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी स्वप्निल सोनवणे

जळगाव - महाराष्ट्रातील एकमेव राजकारण विरहित तथा सर्व शैक्षणिक शाखांना घेऊन राज्यभरात कार्य करणाऱ्या संयुक्त विद्यार्थी संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्ष पदी...

Read more

शिवसेनेचे खा. संजय राऊत ११ रोजी जळगाव जिल्ह्यात

जळगाव प्रतिनिधी । शिवसेनेचे खा. संजय राऊत हे ११ रोजी जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या बैठकांचे आयोजन...

Read more

उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे भडगाव येथिल घटनेवर निवेदन

जळगाव - जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे जमावाच्या जबर मारहाणीत वायरमन गजानन राणे यांचा मृत्यू आणि उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे...

Read more

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त ‘शिवक्रांती’ तर्फे शिवाजी महाराजांना अभिवादन

जळगाव -  येथील शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास शिवराज्यभिषेक दिनानिमित्त दरवर्षाप्रमाणे ‘शिवक्रांती’ मित्र परिवारा तर्फे पुष्पहार अर्पण करून...

Read more

कोविड 19’ मुळे पालक गमावलेल्या बालकांना तातडीने आवश्यक सुविधा पुरवाव्यात

जळगाव - जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबांना शासकीय यंत्रणांनी आवश्यक त्या सुविधांसह शासनाच्या...

Read more
Page 6 of 8 1 5 6 7 8
Don`t copy text!