Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवसेना उपजिल्हा प्रमुख तुषार पाटीलसह त्यांच्या पॅनलच्या सदस्यांवर अपात्रतेची टांगती तलवार

by Divya Jalgaon Team
October 9, 2021
in Uncategorized
0

जळगाव, प्रतिनिधी । विरावली गावात सन 2020-2021 मध्ये निवडून आलेले सरपंच, उपसरपंच व तीन ग्रा प सदस्य यांच्या विरुद्ध अतिक्रमण , तर उपसरपंच यांचे तीन अपत्य असल्याबाबत तसेच ग्रा.प कारभारात सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हस्तक्षेप करतात, या विषयी तक्रारी अर्ज आज दिनांक 8 रोजी शुक्रवारी प्रभारी म्हणून यावल येथे पदभार स्वकरल्या बरोबर अ‍ॅड. देवकांत पाटील यावल राष्ट्रवादी युवक अध्यक्ष तथा ग्रा प सदस्य विरावली व पवन युवराज पाटील यावल युवक राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष, विरावली यांनी पंचायत समिती यावल येथे तक्रारी अर्ज देत कार्यवाहीची मागणी केली.

2020-2021मध्ये निवडून आलेले सरपंच , उपसरपंच ,ग्रा.सदस्य खालील प्रमाणे 1) सरपंच कलीमा फिरोज तडवी यांचे व सासरे , पती ,दीर यांच्या परिवारातील सदस्यांचे राहते घर सरकारी जागेवर अतिक्रमण आहे .उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील यांच्या पती सासरे यांचे राहते घर व दीर यांचे घर व दुकान हे अतिक्रमित जागेत आहे. व त्याच बरोबर उपसरपंच यांना 2001 नंतर तीन अपत्य आहेत .3)ग्रा.प सदस्य तुषार(मुन्ना) सांडू सिंग पाटील यांचे घर सरकारी जागेवर अतिक्रमण असून नमुना नंबर 8 मध्ये घर क्र 78 यात व्हाईटर लावून मूळ क्षेत्र फळात बदल केला आहे. शासकीय दस्तवेज मधून पुरावे नष्ट करणे व ग्रा प दस्तऐवजा मध्ये त्यांनी सरपंच यांच्या मदतीने मूळ दस्ताऐवजामध्ये फेरफार केली आहे. त्यामुळे ग्रा.पं दस्ताऐवजाना धोका निर्माण झाला आहे. 4) ग्रा प सदस्य नथू नामदेव अडकमोल यांचे सरकारी जागेवर घर व दुकानाचे चे अतिक्रमण आहे .5)सदस्य इब्राहीम दलशेर तडवी यांचे व त्यांचे परिवाराचे देखील सरकारी जागेवर अतिक्रमण असून सरपंच यांचे सासरे व उपसरपंच यांचे पती हे नेहमीच ग्रा.प मासिक मीटिंग व इतर ग्रा प कामात हस्तक्षेप करत असतात. तरी वरील सर्व 1 ते 5 राहणार विरवली ता. यावल जि.जळगांव यांच्यावर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमण , 2001 नंतर तीन अपत्य व ग्रा प कामात कामात हस्तक्षेप करणे याची योग्य ती चौकशी करून कायदेशीर कार्यवाही व्हावी व ग्रामपंचायत विरावली सरपंच उपसरपंच व इतर सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात अशी मागणी केली .

Share post
Previous Post

एकोणतीस वर्षाच्या दिर्घमुदतीने मिळणार व्यापारी गाळे – ना. एकनाथराव शिंदे

Next Post

विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ९ कोटींचा निधी मंजूर

Next Post

विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ९ कोटींचा निधी मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group