जळगाव – मोहाडी रोड येथील नेहरू नगर परिसरातील रहिवाशी प्रताप नाकसिंग दहीयेकर (वय – ५६) यांचे आज सायंकाळी ६.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पच्छात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. ते जिल्हा परिषद येथील कर्मचारी होते. त्यांची अंत्ययात्रा उद्या ५ रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघणार आहे.