Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

शेगाव संस्थांनचा आधारवड कोसळला

by Divya Jalgaon Team
August 4, 2021
in जळगाव, सामाजिक
0
शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

खामगाव प्रतिनिधी – संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांनी आज (कामिका एकादशीदिनी ) सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास घेतला.

संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज निधन झाले आहे. तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे त्यांच्या प्रकृती नाजूक होती. परंतु कुठल्याही दवाखान्यात हलवू नका असे त्यांनी सांगितल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालावली

श्री गजानन महाराज संस्थानच्या माध्यमातून कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांनी आध्यात्मिकता व सामाजिक कार्याची सांगड घालून नवा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे. मंदिर व्यवस्थापनाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून संपूर्ण जग गजानन महाराज संस्थान, शेगावकडे पाहत आहे. या मंदिर व्यवस्थापनाचे संचालन करण्याची जबाबदारी शिवशंकरभाऊ यांच्याकडे वयाच्या अठराव्यावर्षी श्री आज्ञेने आली. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी स्वतःला या सेवाकार्यात अखंडपणे वाहून घेतले आहे. संस्थानच्या माध्यमातून विविध सेवाकार्य चाललेले महाराष्ट्रभर पाहायला मिळते. श्रद्धा, विश्वास आणि भक्ती ही त्रिसूत्री पक्की करून भाऊसाहेब कार्य करत होते .

Share post
Tags: #Shegao#Shivshankar bhau patil
Previous Post

“जळगाव जिल्हा परिषदेच्या मनमानी कारभाराला हायकोर्टाकडून नोटीस “

Next Post

प्रताप नाकसिंग दहीयेकर यांचे निधन

Next Post
प्रताप नाकसिंग दहीयेकर यांचे निधन

प्रताप नाकसिंग दहीयेकर यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group