Divya Jalgaon Team

Divya Jalgaon Team

सोने - चांदी खरेदी करणा-यांसाठी महत्त्वाची बातमी, जाणून घ्या

सोन्याच्या दरात घसरण, खरेदीचा विचार करताय? वाचा आजचे दर

मुंबई : सोन्या-चांदीच्या भावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतातील मौल्यवान धातूच्या किंमती...

आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २९ जानेवारी २०२१

मेष : स्पर्धेत बक्षीस मिळेल. आनंदी वृत्तीने वागाल. बौद्धिक तरलता दिसून येईल. अभ्यासूपणे निर्णय घ्याल. जुगाराची आवड पूर्ण कराल. वृषभ...

जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 18 हजार नागरीकांचे लसीकरण

जगातील सर्वात वेगवान कोरोना लसीकरण मोहिम राबविणारा देश

नवी दिल्ली - जगातील सर्वाधिक वेगवान कोरोना लसीकरण मोहिम राबवणारा भारत हा असून त्यानुसार, भारतात केवळ सहा दिवसांत १० लाख...

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घ्या

देशभरात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ, या शहरात दर शंभरीपार

अनूपपूर (मध्य प्रदेश) - गेल्या काही दिवसांपासून देशातील पेट्रोलचे दर हे प्रचंड वेगाने वाढत चालले आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये पेट्रोलच्या...

धक्कादायक : महिलेसोबत भाजप नेत्याचा अश्लील डान्स

धक्कादायक : महिलेसोबत भाजप नेत्याचा अश्लील डान्स

प्रतापगड - सध्या सोशल मीडियावर राजस्थानमधील प्रतापगडचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. एका समारंभाचा हा व्हिडिओ असून एक भाजप...

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार

नवी दिल्ली - भारतातून परदेशात जाणाऱ्या विमान उड्डाणांवरील स्थगिती पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने (डीजीसीए)...

जळगाव तालुक्यातील ३६ गावांत महिला राज

जळगाव तालुक्यातील ३६ गावांत महिला राज

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी  ३६ गावांतील महिला सरपंचपदासाठी आज पंचायत समिती सभागृहात सोडत काढण्यात आली. याप्रसंगी प्रांत...

जळगावात पिझ्झ्याबाबत चुकीच्या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याची फसवणूक

किनगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडुन लाखो रूपयाची फसवणुक

यावल (रविंद्र आढाळे) - तालुक्यातील किनगाव बु येथील एका कांदा खरेदी करून खोटे धनादेश देवुन उत्पादक शेतकऱ्याची लाखो रुपयात फसवणुक...

विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा समारोप

विद्यापीठात मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचा समारोप

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातर्फे  सुप्रसिध्द कवी किरण येले यांच्या...

Page 451 of 677 1 450 451 452 677
Don`t copy text!