Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जळगाव तालुक्यातील ३६ गावांत महिला राज

by Divya Jalgaon Team
January 28, 2021
in जळगाव, प्रशासन, राजकीय
0
जळगाव तालुक्यातील ३६ गावांत महिला राज

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी  ३६ गावांतील महिला सरपंचपदासाठी आज पंचायत समिती सभागृहात सोडत काढण्यात आली. याप्रसंगी प्रांत प्रसाद मते तहसीलदार नामवेद पाटील, मंडलाधिकारी योगेश नन्ववरे, जळगाव ग्राम विस्तार अधिकारी नीलकंठ ढाके उपस्थित होते. सोडत मंडलाधिकारी योगेश नन्ववरे यांचे सुपुत्र सम्यक योगेश नन्ववरे यांनी काढली.

या सोडतीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण तालुक्यातील ७० जागांपैकी अनुसूचित जातीसाठी ३, अनुसूचित जमाती ९, नागरिकांचा मागास प्रवर्ग १० व सर्वसाधारण महिलांसाठी १४ अशा एकूण ३६ जागां आरक्षित करण्यात आल्या.

प्रवर्गानुसार महिला सरपंचपदासाठी  आरक्षित गावे पुढील प्रमाणे

अनुसूचित जाती पदासाठी आरक्षित गावे (६) ३

रायपुर, विदगाव, तरसोद, वावडदे-बिलखेडा, पाथरी, म्हसावद यातील तीन रायपुर, म्हसावद व पाथरी महिलांसाठी आरक्षित करण्यात आली

अनुसूचित जमाती (१७) ९

आसोदा, वडली. शिरसोली प्र न, धानवड, जवखेडा, नशिराबाद, सुजदे, भोलाणे, घार्डी, रिधुर, देऊळवाडे, फुपणी, करंज, पिलखेडे, धामणगाव, शेळगाव, आवार पैकी ९ गावे आसोदा,शिरसोली प्र न, नशिराबाद, सुजदे, घार्डी, रिधुर, देऊळवाडे, फुपणी ही महिलांसाठी आरक्षित करण्यात आली.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (१९) १०

गाढोदे, नांद्रा बु., भादली बु. , कंडारी, चिंचोली , आव्हाणे, लामंजन, शिरसोली प्र. बो. , खेडी खु. , ममुराबाद , जळके, डोमगाव, रामदेववाडी ,सुभाषवाडी, जामोद, उमाळे, मोहाडी, सावखेडा खु., बोरनार यापैकी नांद्रा बु., कंडारी, आव्हाणे, लामंजन, डोमगाव, सुभाषवाडी, उमाळे, बोरनार, रामदेववाडी, सावखेडा खु. येथील आरक्षण महिलांसाठी राखीव झाली आहेत.

सर्व साधारण पदाच्या सरपंच पद (२८) १४

सावखेडा बु. , दापोरे , धानोरे बु. , कानळदा, डिकसाई, कठोरा, भोकर, जळगाव खु., मन्यारखेडे, कुसुंबे खु. कडगाव, वडनगरी, नांद्रा खु., किनोद, भादली खु., वसंतवाडी , वराड बु., विटनेर, पळसोद, निमगाव बु., बिलवाडी , लोणवाडी बु., नांदगाव, आमोदे बु., बेळी , फुपनगरी, तुरखेडे, कुवारखेडे पैकी महिला जनरलसाठी डिकसाई, कठोरा, भोकर, मन्यारखेडे, कुसुंबे खु. कडगाव, नांद्रा खु., भादली खु., वराड बु., बेळी, पळसोद, नांदगाव, फुपनगरी ही गावे आरक्षित करण्यात आली.

Share post
Tags: JalgaonMarathi Newsजळगाव तालुक्यातील ३६ गावांत महिला राज
Previous Post

किनगाव येथे कांदा उत्पादक शेतकऱ्याची व्यापाऱ्याकडुन लाखो रूपयाची फसवणुक

Next Post

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार

Next Post
आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 28 फेब्रुवारीपर्यंत बंदच राहणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group