Tag: #Shivaji Nagar

शिंदे गटात गेलेले नगरसेवक व रेशनदुकानदार नवनाथ दारकुंडे यांचा रेशन परवाना रद्द

शिंदे गटात गेलेले नगरसेवक व रेशनदुकानदार नवनाथ दारकुंडे यांचा रेशन परवाना रद्द

जळगाव - शिवाजी नगर येथील रेशनदुकानदार व शिंदे गटात गेलेले नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नावाखाली व्हाट्सअप ...

शिवाजी नगरात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नका - स्थानिक रहिवाश्यांची मागणी

शिवाजी नगरात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नका – स्थानिक रहिवाश्यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात दारू विक्रीसाठी परवानगी देऊ नका अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत ...

शिवाजीनगरातील प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात!

शिवाजीनगरातील प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात!

जळगाव - शहरात अमृत आणि भूमिगत गटारींच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून सोमवारी प्रभाग १ मध्ये रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात ...

शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास महापौरांच्या हस्ते सुरुवात!

शिवाजीनगरात एलईडी बसविण्यास महापौरांच्या हस्ते सुरुवात!

जळगाव, - शहरात एलईडी बसविण्यास सुरुवात झाली असून शुक्रवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्या हस्ते शिवाजीनगर परिसरात एलईडी बसविण्याचा शुभारंभ करण्यात ...

रेल्वे रुळांवर आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

शिवाजीनगरात बेवारसस्थितीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

जळगाव- आज सकाळी ८. ३० वाजेच्या सुमारास  शिवाजी नगरमधील  रेल्वे गेटजवळ ३५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह  बेवारसस्थितीत आढळून आला आहे. याप्रकरणी ...

हजरत बिलालट्रस्टतर्फे चंपाषष्ठीनिमित्त फळे, भाजीपाला वाटप

हजरत बिलालट्रस्टतर्फे चंपाषष्ठीनिमित्त फळे, भाजीपाला वाटप

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर परिसरातील हजरत बिलालट्रस्टतर्फे चंपाषष्ठी (देवदिवाळी) निमित्ताने फळे व भाजीपालाचे वाटप केली. हिंदू व मुस्लीम ...

तांबापुरात लग्न समारंभात नाचत असतांना एकावर चाकू हल्ला

किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाने केला तरुणावर चाकू हल्ला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगर भागातील गेंदालाल मिल परिसरात किरकोळ कारणावरुन एका रिक्षाचालकाने तरुणावर चाकु हल्ला केल्याची घटना १५ ...

माहेरून १ लाखासाठी विवाहीतेचा छळ

धनाजीकाळे परिसरात मध्यरात्री अज्ञात माथेफिरूने दुचाकी पेटविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवाजी नगरातील धनाजी काळे परिसरात मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अज्ञातांनी दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी ...

शिवाजीनगरात शौचालयाच्या बांधकामांसाठी आयुक्तांना निवेदन

शिवाजीनगरात शौचालयाच्या बांधकामांसाठी आयुक्तांना निवेदन

जळगाव - शिवाजीनगर व जाफर खान चौक या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेच्या पूर्वी असलेल्या जागेवरच सार्वजनिक शौचालय बांधून मिळावे  तसेच या ...

जळगावातील शिवाजी नगर परिसरातील ८ वर्षीय बालकाचे अपहरण

जळगावातील शिवाजी नगर परिसरातील ८ वर्षीय बालकाचे अपहरण

जळगाव प्रतिनिधी । जळगावात ८ वर्षीय बालकाचे अपहरण; आई बेपत्ता. शहरातील शिवाजीनगरातल्या हुडको भागातून आठ वर्षाच्या बालकाचे अपहरण करण्यात आले असून ...

Don`t copy text!