Tag: Marathi News

सासू- सासरे यांना स्वतःचे आई वडिलांप्रमाणे सांभाळा

सासू- सासरे यांना स्वतःचे आई वडिलांप्रमाणे सांभाळा

पाचोरा (अनिल येवले) - सासू- सासरे यांना स्वतःचे आई वडिलांप्रमाणे सांभाळ्यास सर्वच अनाथ आश्रम बंद झाल्याशिवाय राहणार नाही असे मत ...

जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा – ना.जयंत पाटील

जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा – ना.जयंत पाटील

जळगाव - तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना ...

धक्कादायक : बापाने केला पोटच्या मुलाचा खून

धक्कादायक : बापाने केला पोटच्या मुलाचा खून

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बालाजी पेठ मध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणाच्या बापाने मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. शहरात खळबळ ...

यावल येथील जे .टी. महाजन सहकारी सुतगिरणीवर जप्तीची कारवाई

यावल येथील जे .टी. महाजन सहकारी सुतगिरणीवर जप्तीची कारवाई

यावल  (रविंद्र आढाळे) - तालुक्यातील शेतकरी हिताच्या दृष्टीकोणातुन जेष्ठ दिवगंत नेते जिवराम तुकाराम महाजन यांनी सुतगिरणीच्या रूपाने प्रकल्पची उभारणी केली ...

तांबापुरात लग्न समारंभात नाचत असतांना एकावर चाकू हल्ला

यावल येथे रिक्षा बाजुला करण्याच्या वादातून एकावर चाकूने केला हल्ला

यावल, (रविंद्र आढाळे) - येथे शहरातील वर्दळीच्या चौकातील दुकानासमोरील रिक्षा पुढे काढून घे असे सांगितल्याचा राग येऊन प्रवासी रिक्षा मालकाने ...

पेट्रोलच्या दरात वाढ; महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात महाग पेट्रोल जाणून घ्या

पेट्रोल – डिझेलचे दरात वाढ, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा वाढले आहेत. राज्य तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने ...

मोठी बातमी ! भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल दहशतवाद्याच्या रडारवर

मोठी बातमी ! भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल दहशतवाद्याच्या रडारवर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीविताला मोठा धोका असल्याची ...

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे - पंकजा मुंडे

पूजा चव्हाण हिच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे – पंकजा मुंडे

मुंबई, वृत्तसंस्था - परळीतील तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती, परंतु ...

भव्य राम मंदिर निर्माणासाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी जमा

भव्य राम मंदिर निर्माणासाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी जमा

सुरत, वृत्तसंस्था : अयोध्या येथे भव्य राम मंदिर निर्माणासाठी श्री रामजन्मभूमी न्यासाच्या वतीने सध्या देशभर निधी समर्पण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ...

पोस्ट ऑफिस चे खाते घरबसल्या उघडा 'या' मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने

पोस्ट ऑफिस चे खाते घरबसल्या उघडा ‘या’ मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर तुम्ही देखील पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडण्याचा विचार करत असाल तर मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने डिजिटल सेव्हिंग ...

Page 51 of 196 1 50 51 52 196
Don`t copy text!