Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

धक्कादायक : बापाने केला पोटच्या मुलाचा खून

by Divya Jalgaon Team
February 13, 2021
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
धक्कादायक : बापाने केला पोटच्या मुलाचा खून

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बालाजी पेठ मध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणाच्या बापाने मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली. शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु आहे.

बालाजी पेठ येथील राहायला सौरभ सुभाष वर्मा (वय 26) आहे.  हे दोन भाऊ, आई-वडिलांसह राहतात. सौरभ वर्मा याला दारूचे व्यसन होते, दररोज दारू पिऊन घरात वाद घालत होता. अशाच पद्धतीने 12 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास दारू पिऊन सौरभ घरी आला. दारू पिऊन घरी आल्यानंतर वडील संतोष बन्सीलाल वर्मा यांचे सौरभला बोलचाल होऊन यातच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. सौरभने हातातील चाकु काढून वडिलांना धमकावत होता. त्यामुळे वडिलांनी सौरभच्या हातातील चाकु हिसकावून त्याला दम दिला. यातच सौरभ हा वडिलांच्या अंगावर जोरात धावून आला असता वडिलांच्या हातातील चाकु सरळ सौरभच्या पोटात खुपसला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. तातडीने सौरभला जिल्हा रुग्णालयात हलविले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव यांनी मयत घोषित केले घटना घडल्यानंतर संशयित आरोपी सुभाष बन्सीलाल वर्मा हे शनिपेठ पोलिस ठाण्यातस्थानकात हजर झाले. दरम्यान, या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते

Share post
Tags: crimeJalgaonMarathi Newsधक्कादायक : बापाने केला पोटच्या मुलाचा खून
Previous Post

यावल येथील जे .टी. महाजन सहकारी सुतगिरणीवर जप्तीची कारवाई

Next Post

जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा – ना.जयंत पाटील

Next Post
जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा – ना.जयंत पाटील

जिल्ह्यातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा - ना.जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group