Tag: Divya Jalgaon

विजयन निकम यांची हैदराबाद येथे स्ट्रक्चरल इंजिनियरिंग मधील एम.टेक. साठी निवड

विजयन निकम यांची हैदराबाद येथे स्ट्रक्चरल इंजिनियरिंग मधील एम.टेक. साठी निवड

पाचोरा प्रतिनिधी - पाचोरा शहर शिंपी समाज अध्यक्ष व उपविभागीय जलसंधारण अधिकारी सुर्यकांत देविदास निकम यांचे चिरंजीव विजय यांचे आय.आय.टी.हैदराबाद ...

नगरदेवळा येथिल पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेत प्रवेश

नगरदेवळा येथिल पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेत प्रवेश

पाचोरा (प्रतिनीधी ) -  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या कार्याची दखल घेऊन नगरदेवळा येथिल पत्रकारांनी संघटनेत नुकताच प्रवेश केला. नगरदेवळा ...

वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक सेवाभावी ‘निळकंठ’

वृंदावन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक सेवाभावी ‘निळकंठ’

पाचोरा प्रतिनिधी - भगवान शिवशंकराने अमृत मंथनानंतर निघालेले विष प्राशन करून संपूर्ण विश्वाला वाचविले आणि ते 'निळकंठ’ ठरले. मनुष्यांच्या सेवेसाठी कोरोनासारख्या ...

गोदावरी फाऊंडेशनसह शैक्षणिक संस्थांमध्ये आषाढी एकादशी साजरी

गोदावरी फाऊंडेशनसह शैक्षणिक संस्थांमध्ये आषाढी एकादशी साजरी

जळगाव - विठु माऊली तु माऊली जगाची.., माऊली तर मूर्ती विठ्ठलाची... विठ्ठला... मायबापा....असा विठुमाऊलीचा गजराने गोदावरी फाऊंडेशनसह शैक्षणिक संस्थामध्ये आषाढी ...

कॉग्रेस सोशल मीडिया पदाधिकार्याने मोबाइल केला परत

कॉग्रेस सोशल मीडिया पदाधिकार्याने मोबाइल केला परत

पाचोरा (प्रतिनिधी) - ऑनलाइन अभ्यास करणार्‍या मध्यमवर्गीय विद्यार्थ्या चा हरवलेला मोबाईल कॉंग्रेस सोशल मीडिया पदाधिकार्याने प्रामाणिक पणे परत केल्याने विद्यार्थ्याला ...

वर्धमान युनिव्हर्स अकॅडमीत आषाढी एकादशी साजरी

वर्धमान युनिव्हर्स अकॅडमीत आषाढी एकादशी साजरी

जळगाव - वर्धमान युनिव्हर्स अकॅडमी CBSC इंग्लिश मिडीयम स्कुल येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी ...

पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा

पंढरपुरात पोहोचताच मुख्यमंत्र्यांनी घेतला कोरोनाविषयक आढावा

पंढरपूर - कोरोना महामारीच्या साथीत आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून ...

अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोक भाऊ जैन यांची नियुक्ती

अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोक भाऊ जैन यांची नियुक्ती

जळगाव - दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सभेत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेस ...

Page 20 of 97 1 19 20 21 97
Don`t copy text!