Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोक भाऊ जैन यांची नियुक्ती

by Divya Jalgaon Team
July 18, 2021
in क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
अखिल भारतीय बुध्दिबळ महासंघाच्या सल्लागार समितीमध्ये अशोक भाऊ जैन यांची नियुक्ती

जळगाव – दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सभेत जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक भवरलाल जैन यांची महासंघाच्या सल्लागार समिती मध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बुद्धिबळाच्या विकासासाठी खेळाडूंच्या कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करणे, योग्य प्रशिक्षण, सुविधा आणि मार्गदर्शन तसेच बुद्धिबळ खेळातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ करत असते. क्रीडा, शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या तसेच स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या अशोकभाऊ जैन यांच्या कार्याची दखल घेत बुद्धिबळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाच्या अशा महासंघाच्या सल्लागार समितीत नियुक्ती करण्यात आलेली आह. राष्ट्रीयस्तरावरील अशोक जैन यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्र चेस असोसिएशनचे पदाधिकारी, बुद्धिबळ खेळाडू तसेच क्रीडाप्रेमींमधून आनंद व्यक्त होत आहे.

या सभेस अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय कपूर, सचिव भरतसिंग चौहान, महासंघाचे मुख्य प्रशिक्षक व चेअरमन अभिजीत कुंटे, महाराष्ट्र चेस असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ मयुर. सचिव निरंजन गोडबोले यांच्यासह विविध राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

Share post
Tags: #Appointment of Ashok Bhau Jain in the Advisory Committee of All India Chess Federation#Ashok bhau jain#Maharastra ches AssociationsDivya Jalgaonjain irrigation
Previous Post

महागाई विरोधात चुली पेटवा आंदोलन

Next Post

आजचे राशीभविष्य, सोमवार, १९ जुलै २०२१

Next Post
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ४ फेब्रुवारी २०२१

आजचे राशीभविष्य, सोमवार, १९ जुलै २०२१

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group